इगतपुरीनामा न्यूज – मागील महिन्यात प्रचंड चूरशीच्या झालेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे १६ संचालक निवडून आले होते. शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागा काबीज करता आल्या होत्या. खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना ( ठाकरे ) उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोठी अर्थवाहिनी असणाऱ्या घोटी मर्चंटस को ऑप बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. सर्वच्या सर्व १७ जागा जिंकून बँकेवर सत्ता स्थापन करण्यात आली आहे. आज झालेल्या मतमोजणीमध्ये सोमनाथ अंबादास काळे, ईश्वरलाल मांगीलाल चोरडिया, दिपककुमार पन्नालाल चोरडिया, प्रशांत नंदलाल पिचा, विशाल विजयकुमार पिचा, चांदमल सोहनराज भन्साळी, ज्ञानेश्वर बजरंग भोर, […]
इगतपुरीनामा न्यूज – सार्वत्रिक निवडणुक झाल्यानंतर थेट सरपंचासह ४ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिल्याने चर्चेत आलेल्या कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज इगतपुरीत पार पडली. ह्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच पांडुरंग रामचंद्र खातळे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार विजयी झाले आहेत. थेट सरपंचपदी श्रावण पांडुरंग आघाण यांनी विजय मिळवला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून पंढरीनाथ रामचंद्र आघाण, आशाबाई पंढरीनाथ आघाण […]
इगतपुरीनामा न्यूज – नाभिक समाजाचे भवितव्य धोक्यात येत असून अनेक शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. राजकिय पुढारी समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे यांनी केले. महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी युवा नेतृत्व संतोष सोनवणे यांना भगवान बिडवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र […]
इगतपुरीनामा न्यूज – नांदूरवैद्य विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची आणि व्हॉइस चेअरमनपदाची निवडणूक जेष्ठ नागरिक पंढरीनाथ लक्ष्मण मुसळे, सुखदेव गोविंद दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी सुखदेव बापू काजळे तर व्हॉइस चेअरमनपदी ज्ञानेश्वर खंडू कर्पे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शशांक पगारे, बाळासाहेब काळे, सचिव प्रमोद कहांडोळ यांनी निवडीचे कामकाज पाहिले. निवडीच्या बैठकीवेळी […]
इगतपुरीनामा न्यूज – शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आर्थिक उलाढाल सुरु करण्याकडे लक्ष देणार असून अधिकाधिक कर्जपुरवठा कसा देता येईल यावर आमचा भर राहील असे प्रतिपादन देवळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित व्हॉइस चेअरमन योगेश सुरुडे यांनी केले. राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळे विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हॉइस चेअरमनपदी उभाडे येथील युवक काँग्रेसचे सरचिटणीस योगेश […]
इगतपुरीनामा न्यूज – राजयोग प्रबळ असेल तर हिमालयाएवढे संकट सुद्धा साध्या वावटळीसारखे होऊन जाते. ह्यापुढे कितीही लोकांनी आणि विरोधकांनी खोडा घातला तरी सत्तेची माळ मात्र गळ्यात पडल्याशिवाय रहात नाही. असा बलवान राजयोग इगतपुरी तालुक्यातील एकाच कुटुंबासाठी वरदान ठरला आहे. मागील एकाच महिन्यात ह्याच कुटुंबातील पिता आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र यांना वेगवेगळ्या संस्थांच्या चेअरमनपदावर विराजमान झाले. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी खंडेराव शिवराम झनकर यांची निवड झाली आहे. खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बाजार समितीचे संचालक हरिदास […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ मर्या नाशिक ह्या संस्थेच्या संचालकपदी काँग्रेस नेते ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा त्यांची ह्या संस्थेवर निवड झाली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक आणि अनेक संस्थांवर विविध पदे ते भूषवत आहेत. नुकत्याच झालेल्या घोटी बाजार कृषी उत्पन्न […]
इगतपुरीनामा न्यूज – गाव पातळीवर महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य येथील तलाठी सुरेखा संपत कदम यांना नाशिक जिल्हा आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र दिनी सन्मानपूर्वक पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रशासनाचा कणा असणाऱ्या महसूल विभागातील तलाठी गावपातळीवरील महत्वाचे अधिकारी म्हणून काम पाहतात. तलाठ्यांना […]