भर उन्हाळ्यात पाणी टँकरद्वारे जनतेची तहान भागवणाऱ्या योगेश निसाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या – शेफालीताई भुजबळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रचार रॅलीचा जोरदार शुभारंभ
नाशिक रोड ( प्रतिनिधी ) – गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्रभाग क्रमांक १८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते योगेश चिंधुजी निसाळ…