लाजिरवाणे – ६ ते ७ किमी दऱ्याखोऱ्या, २ ओहळांची डोलीतुन पायपीट करूनही रस्ताच नसल्याने वृद्धाचा मृत्यू : इगतपुरी तालुक्यातील दुर्दैवी घटनेने संताप
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – कोट्यवधी रुपयांची विकासाची कामे केल्याचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी डोळे उघडून पाहावे अशी घटना घडली…