इगतपुरीनामा न्यूज – नाशिक येथील सुप्रसिद्ध सुलेखनकार सचिन गडाख यांना तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात ‘अक्षर गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.रविवारी (दि. २६) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्य विभागात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात संमेलनाध्यक्ष तथा राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या हस्ते गडाख यांना सन्मानित […]
इगतपुरीनामा न्यूज – वास्तववादी साहित्य हेच खरी समाजाची प्रेरणा असते. अशा साहित्यातून समाज जीवनाला दिशा मिळत असते. आतापर्यंत ग्रामीण साहित्याने हे दिशादर्शक काम नेटाने पुढे नेण्याचे काम केले आहे. गावाकडची माती नेहमी नाती घट्ट करत असते असे मत वाडीवऱ्हे येथील इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय वाघ यांनी व्यक्त […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने उद्या २७ नोव्हेंबरला सोमवारी राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन सकाळी १० वाजता संत साहित्याचे अभ्यासक व मुक्त पत्रकार डॉ. प्रशांत भरवीरकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी प्राप्त लेखक व ज्येष्ठ पत्रकार संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती राहील. कविवर्य […]
कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर डोळे मिटता माझेआठवण तुझीच येई रेहृदयाच्या गाभाऱ्यातसाठवण फक्त तुझीच रे पापणीलाही ओलाव्याचीकशी गरज भासतेसांभाळीत स्वतःलाचवेदना अंतरीच्या जागते प्रवाह हा जीवनाचात्यात मिळाली सोबती तुझीहसत, बागडत आनंदानेखुशी हिसकावून घेतली माझी प्रेम, जिव्हाळा, आपुलकीकेली ना कधी कमी कसलीजीव करूनी अर्पण तुलाचशेवटी मीच तुझ्या प्रेमात फसली होईना सहन मजलाहा दुरावा अंतरीचासाठवून तुला हृदयातसाक्ष […]
कवयित्री – सौ. माधुरी पाटील – शेवाळे चला करूया साजरादिन मराठी भाषेचाआहे मान मराठीलाअभिमान गौरवाचा… रोज बोलूया मराठीस्थान हृदयी जपुयाकरू लेखन आपणबोल मराठी बोलूया… जन्म कुसुमाग्रजांचादिन मराठी गौरवकरी जगात साजरामाझा मराठी मानव… मान देऊ मराठीलाकरू पूजन मातीचेदेई सुगंध साऱ्यासंबोल माझ्या मराठीचे… जपा संस्कृती आपूलीबोला तुम्ही मराठीतआहे तीच राजभाषाठेऊ तिला स्मरणात… अभिमान बाळगावामाय मराठी भाषेचामुखी गावावा […]
कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768 सारं काही अधुरंफक्त तुझ्याविनाप्राण तूच माझाराहवेना तुज आठवल्याविना नाव तुझेच अंतरीश्वासात तूच माझ्यानशा ही प्रितीचीअंगात भिनावी तुझ्या तुझ्याविना नकोसे जीवननको वाटे मज दुरावानिस्वार्थी असावी साथसोबत तुझा सहवास हवा तुझ्याचसाठी झालावेडापिसा जीव हादरवळावा प्रेमगंध नवाजन्मोजन्मीचा हात हवा हा तुझ्याविना खरचं मलाजिवंतपणी मरण वाटेएकांताच्या वळणावरनयनी माझ्या अश्रु दाटे
कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768 मनातील ओझं कमी करण्यासकुणीतरी हवं असतं…सुख दुःखात भागीदारबळ देण्यास कुणीतरी हवं असतं… मनातील स्वार्थी वृत्तीसारून प्रत्येकानी बाजूलाघमंडीपणा, मी पणानकोत भेदाभेद नात्याला चूकभूल झाल्यास समजवायलाकुणीतरी हवं असतं…रक्ताची नाती म्हणुनी जपायलाकुणीतरी हवं असतं… आधाराची काठी म्हणुनीसोबत चालायला कुणीतरी हवं असतं…काटेरी वळणावर फुल बनणारंकुणीतरी हवं असतं… डोळ्यांतील अश्रू पुसायलाकुणीतरी हवं असतं…सार सत्याचे सांगण्यासकुणीतरी […]
– कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768 मुके बोल गुंजते मुखीन कळताच नजर भिडतेस्पंदने हृदयाची धडधडतहा जीव प्रेमवेडा बनते हळूहळू स्पर्श प्रेमाचावाटतो सर्वांस हवाहवासाएकमेकांत जीव ओतूनभान हरवून जाते जसा लागण त्या प्रियकराचीसोसवेना मग दुरावावासनेच्या आहारी जाऊनदेतो खोट्या प्रेमाचा दावा समोर काही दिवसानंतरशंका, निःशंका येतेच मनीवाद करूनी रुसणं, फुगणंघेतो स्वतःलाच त्रास करूनी असच चाललंय आजकालवाढते प्रमाण धोक्याचेप्रेम, […]
कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर गोड आणि कडू आठवणीराहतील सदैव स्मरणातचूक, भूल कळून चुकूनक्षमस्व त्यास जीवनात विविधरंगी माणसे भेटलीकुणी वाईट तर कुणी चांगलेत्यांच्यातील निरागसता, स्वभावचांगल्याने मनी साठवून ठेवले कुणी काळजाला दुखापततर कुणी मन दुखावून गेलेस्वार्थी हेतूने जवळ घेऊनअर्ध्यावरचा डाव खेळून गेले किती यातना ह्या जीवालाजेव्हा कुणी साथ सोडलीअंधाऱ्या कोठडीत कोंडल्यासारखेडोळे सतत पाणावत राहिली सरत्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये साहित्य लेखन कला ही नष्ट झाली आहे. त्यासाठी ऐकण्याचे व वाचण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. शेंडी,भंडारदरा परिसरातील विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यांनी लिखाणाची कला अवगत करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या अभ्यासक्रमातील अनेक पुस्तकांमध्ये निसर्गावर कविता लिहिणारे रानकवी तुकाराम धांडे यांनी केले. […]