Newsनिवडणूकनामाबातम्याराजकीय

शिवसेना धनुष्यबाण नगराध्यक्ष उमेदवार शालिनीताई खातळे यांना शहरात सर्वाधिक प्रतिसाद : प्रभावी प्रचार, सुयोग्य मांडणी आणि कार्य कर्तृत्व नागरिकांत प्रभावी

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या स्वतंत्र…

Newsइगतपुरी नगरपालिका निवडणूकनिवडणूकनामाबातम्याराजकीय

इगतपुरीत परगावच्या मतदारांवर उमेदवारांची भिस्त ; मतदार नाही राहिले स्वस्त

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – १० प्रभाग असणाऱ्या इगतपुरी नगरपरिषदेच्या २१ नगरसेवकांसह थेट नगराध्यक्षांचे भवितव्य ठरवणाऱ्या एका एका मतांची…

Newsजिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकनिवडणूकनामाबातम्याराजकीय

स्वतःच्या उद्धारासाठी नव्हे, तर गावांच्या शाश्वत विकासासाठीच डॉ. शरद तळपाडे वाडीवऱ्हे गटातून लढणार 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – ज्यांच्या संपूर्ण आयुष्याची कमाई कोरोना काळातील आजारांच्या उपचारासाठी खर्च होऊन कुटुंबाची कायमची वाताहत झाली…

Newsनिवडणूकनिवडणूकनामाबातम्याराजकीय

निवडणूक लेखाजोखा २०१७ : नांदगाव सदो जि. प. गटात मतदान केंद्रनिहाय तत्कालीन उमेदवारांना मिळालेली मते

२०१७ च्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो जिल्हा परिषद गटात उमेदवारांना मतदान केंद्रनिहाय मिळालेली मते खालील छायाचित्रात पाहता येईल.

Newsनिवडणूकनामाबातम्याराजकीय

निवडणूक लेखाजोखा २०१७ : खंबाळे ( शिरसाठे ) जि. प. गटात मतदान केंद्रनिहाय तत्कालीन उमेदवारांना मिळालेली मते

शिरसाठे जिल्हा परिषद गटात एकूण ३५ मतदान केंद्र असून २०१७ च्या निवडणुकीत केंद्रानिहाय उमेदवारांना पडलेली मते आपल्याला खालील फोटोत पाहायला…

error: Content is protected !!