भात लागवडीच्या किचकट कामाला मिळाली भात लागवड यंत्राची जोड : कृषिमंत्री ना. कोकाटे यांच्या संकल्पनेतून इगतपुरी तालुक्यात यंत्राची प्रात्याक्षिके : इगतपुरी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिळतेय मार्गदर्शन
इगतपुरीनामा न्यूज – पारंपरिक भात लागवडीला फाटा देत बळीराजाने नव्या कृषी तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. भात लावणीचे काम अतिशय…