गीत रचना – माधुरी शेवाळे पाटील, प्रा. शिक्षिका मोडाळे
कवी – देव जाधव, आंबेवाडी वेड मला लावून तूवेड मला केलंसजन्मंतरीच्या प्रवासात तूसोडून मला दिलंस… दुःख वेदना सोसत मीतुझीच वाट पाहिलीमाझी माझी म्हणता म्हणतातू माझीच न राहिली… आठवण तुझी येते तेव्हामाझ्या नयनी येते पाणीदाखवलेल्या स्वप्नांचीअपुरीच राहिली कहानी विसरायचं म्हटलं तरी तुलातू अविस्मरणीय होतेसआठवायचं नाही म्हटलं तरीआठवण तुझी येतेच…
कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर डोळे मिटता माझेआठवण तुझीच येई रेहृदयाच्या गाभाऱ्यातसाठवण फक्त तुझीच रे पापणीलाही ओलाव्याचीकशी गरज भासतेसांभाळीत स्वतःलाचवेदना अंतरीच्या जागते प्रवाह हा जीवनाचात्यात मिळाली सोबती तुझीहसत, बागडत आनंदानेखुशी हिसकावून घेतली माझी प्रेम, जिव्हाळा, आपुलकीकेली ना कधी कमी कसलीजीव करूनी अर्पण तुलाचशेवटी मीच तुझ्या प्रेमात फसली होईना सहन मजलाहा दुरावा अंतरीचासाठवून तुला हृदयातसाक्ष […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – ( सूचना – ह्या संपूर्ण बातमीची कॉपी केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. ) नाशिक जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकिची छाननी पार पडली. वैध उमेदवरांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी प्रसिद्ध केली आहे. सहकारी संस्थेचा मतदार संघ गटातुन ७ […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – इगतपुरी तालुक्यातील खंबाळे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची चेअरमन, व्हा चेअरमन पदाची निवडणूक इगतपुरीचे माजी आमदार तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले व व्हॉइस चेअरमनपदी कचरू नामदेव शिंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी खंडुसिंग शामसिंग परदेशी, व्हॉइस […]
कवयित्री – सौ. माधुरी पाटील – शेवाळे चला करूया साजरादिन मराठी भाषेचाआहे मान मराठीलाअभिमान गौरवाचा… रोज बोलूया मराठीस्थान हृदयी जपुयाकरू लेखन आपणबोल मराठी बोलूया… जन्म कुसुमाग्रजांचादिन मराठी गौरवकरी जगात साजरामाझा मराठी मानव… मान देऊ मराठीलाकरू पूजन मातीचेदेई सुगंध साऱ्यासंबोल माझ्या मराठीचे… जपा संस्कृती आपूलीबोला तुम्ही मराठीतआहे तीच राजभाषाठेऊ तिला स्मरणात… अभिमान बाळगावामाय मराठी भाषेचामुखी गावावा […]
– कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768 सोनियाचा दिवस उजाडलाजन्मले रत्न जिजाऊच्या पोटीढोल ताशांच्या गजरातहर्षित झाले मावळे कोटी शिवनेरी किल्ल्यावर जल्लोषमाझ्या राज्याच्या आगमनानेनायनाट करण्या मुघल शत्रूंचावार केले धारदार तलवारीने आई जिजाऊचा लेकछत्रपती शिवाजी महाराजशिवनेरी किल्ल्यावर जन्मलाघेऊनी किर्तीचा साज प्रकटला कोहिनुर हिरासह्याद्रीच्या कुशीतूनपेटविली शौर्याची मशालअन्यायाविरुद्ध लढून लोककल्याणकारी जाणता राजामराठ्यांची एकमेव ढालझिजविला देह स्त्री रक्षणार्थयुगपुरुष असा जिजाऊचा लाल […]
कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768 सारं काही अधुरंफक्त तुझ्याविनाप्राण तूच माझाराहवेना तुज आठवल्याविना नाव तुझेच अंतरीश्वासात तूच माझ्यानशा ही प्रितीचीअंगात भिनावी तुझ्या तुझ्याविना नकोसे जीवननको वाटे मज दुरावानिस्वार्थी असावी साथसोबत तुझा सहवास हवा तुझ्याचसाठी झालावेडापिसा जीव हादरवळावा प्रेमगंध नवाजन्मोजन्मीचा हात हवा हा तुझ्याविना खरचं मलाजिवंतपणी मरण वाटेएकांताच्या वळणावरनयनी माझ्या अश्रु दाटे
कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768 मनातील ओझं कमी करण्यासकुणीतरी हवं असतं…सुख दुःखात भागीदारबळ देण्यास कुणीतरी हवं असतं… मनातील स्वार्थी वृत्तीसारून प्रत्येकानी बाजूलाघमंडीपणा, मी पणानकोत भेदाभेद नात्याला चूकभूल झाल्यास समजवायलाकुणीतरी हवं असतं…रक्ताची नाती म्हणुनी जपायलाकुणीतरी हवं असतं… आधाराची काठी म्हणुनीसोबत चालायला कुणीतरी हवं असतं…काटेरी वळणावर फुल बनणारंकुणीतरी हवं असतं… डोळ्यांतील अश्रू पुसायलाकुणीतरी हवं असतं…सार सत्याचे सांगण्यासकुणीतरी […]
– कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768 मुके बोल गुंजते मुखीन कळताच नजर भिडतेस्पंदने हृदयाची धडधडतहा जीव प्रेमवेडा बनते हळूहळू स्पर्श प्रेमाचावाटतो सर्वांस हवाहवासाएकमेकांत जीव ओतूनभान हरवून जाते जसा लागण त्या प्रियकराचीसोसवेना मग दुरावावासनेच्या आहारी जाऊनदेतो खोट्या प्रेमाचा दावा समोर काही दिवसानंतरशंका, निःशंका येतेच मनीवाद करूनी रुसणं, फुगणंघेतो स्वतःलाच त्रास करूनी असच चाललंय आजकालवाढते प्रमाण धोक्याचेप्रेम, […]