Newsबातम्याशैक्षणिकसामाजिक

नांदगाव सदो माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना बांधल्या राख्या :  रक्षाबंधनाचा सण सैनिकांसोबत केला साजरा

  इगतपुरीनामा न्यूज – सर्वच सैनिक भारत देशाचे रक्षण करण्यासाठी आपले घर आणि कुटुंब सोडतात. जबाबदारीमुळे त्यांना भावा बहिणींचा रक्षाबंधन…

Newsघात-अपघात-गुन्हेबातम्या

५ ठार, ४ गंभीर जखमी ; ३०० फूट दरीत टँकर कोसळून अपघात : कसारा घाटात झाली घटना ; मदतकार्य सुरु

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामर्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ दूध टँकरला अपघात झाला आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने…

Newsअपघातपुरी की इगतपुरी ?घात-अपघात-गुन्हेबातम्या

वाडीवऱ्हे सांजेगाव रस्त्यावरील अपघातात १ ठार, २ जण जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे सांजेगाव रस्त्यावर आज दुपारी अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. आज दुपारी १…

Newsबातम्या

टिटोली येथे उभारले आकर्षक भारतमाता सार्वजनिक सभामंडप : विविध उपक्रमांनी ७८ वा स्वातंत्र्यदिन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – ७८ व्या स्वातंत्र्यदिन सुवर्णमुहूर्ताचे औचित्य साधून इगतपुरी तालुक्यातील टिटोली ग्रामपंचायतीतर्फे ग्रामनिधीतील ५ टक्के रक्कम गावातील दिव्यांग बांधवांना…

Newsबातम्यासामाजिक

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार कपड्यांचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज – ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून मोडाळे येथील आठवी ते…

Newsआंदोलन, मोर्चा, उपोषणबातम्या

खड्ड्यांमध्ये ध्वजारोहन, राष्ट्रगीत, आदिवासी नृत्य आणि पदयात्रेद्वारे एल्गार कष्टकरी संघटना करणार अनोखे आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एल्गार कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जोशी कंपनी या ठिकाणी…

Newsघात-अपघात-गुन्हेनिवड, नियुक्ती, सुयशप्रेरणादायी व्यक्तिमत्त्वेबातम्या

गुन्हेगारांचे कर्दनकाळ, सच्चे लोकसेवक तथा एलसीबीचे पोलीस अधिकारी राजू सुर्वे यांना राष्ट्रपती पुरस्कार घोषित

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – धकाधकीच्या काळात, स्वतेजाने आपल्यातील माणुसकीचे दर्शन क्षणाक्षणाला घडवणारा, गुन्हेगारांचा कर्दनकाळ, लोकांचा सखा, लोकांना कायद्याचे…

Newsआरोग्यकृषीबातम्या

१५ ऑगस्टला नाशिकमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ), कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – दैनंदिन आहारात अधिकाधिक रानभाज्यांचा समावेश व्हावा, लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी कृषी विभाग, कृषी…

Newsनिवड, नियुक्ती, सुयशबातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा मतदारसंघ समितीच्या अध्यक्षपदी आमदार हिरामण खोसकर : सदस्यपदी रवींद्र भोये, पल्लवी शिंदे यांची पालकमंत्र्यांकडून निवड

इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघनिहाय समिती गठीत करण्यात…

error: Content is protected !!