Newsघात-अपघात-गुन्हेबातम्या

जबरी लुटमारीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगाराला घातक अग्निशस्त्रासह अटक : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगारास ताब्यात घेवुन त्याचेवर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे.…

Newsघात-अपघात-गुन्हेबातम्या

इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येच्या तयारीत असलेल्या युवकाचा वाचला प्राण

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळाजवळ आत्महत्या करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका युवकाला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांमुळे नवजीवन मिळाले…

Newsनिवड, नियुक्ती, सुयशबातम्याशैक्षणिक

ज्ञानदा विद्यालयाला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक वितरित

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा,…

Newsघात-अपघात-गुन्हेबातम्या

दारिद्र्याशी संघर्ष करणाऱ्या युवकाच्या मोटारसायकल चोरीची सत्यकथा : चोरट्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या पोलिसांच्या कार्याला सलाम

इगतपुरीनामा न्यूज – अठरा विश्व दारिद्र्याशी झुंजतांना थोड्याफार शिक्षणाच्या आणि जिद्धीच्या बळावर कुटुंबाला पुढे नेण्यासाठी एक नवतरुण युवक अंबड एमआयडीसी…

Newsघात-अपघात-गुन्हेबातम्या

मोटरसायकल चोरी करणारे ४ आरोपी ग्रामीण एलसीबीच्या जाळ्यात : इगतपुरी तालुक्यासह अन्य भागातील ९ गुन्हे उघडकीस ; २० मोटारसायकली जप्त

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर…

Newsबातम्याशैक्षणिक

सायन्स ऑन व्हील- मुंबई येथील फिरते म्युझियम रविवारी मुंढेगांवच्या आश्रमशाळेत

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे फिरते म्युझियम रविवारी ११ ऑगस्टला मुंढेगाव शासकिय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील…

Newsकृषीबातम्या

नानाजी देशमुख प्रकल्प संचालकांची इगतपुरीत प्रक्षेत्र भेट : कृषी संजीवनी प्रकल्प जिल्हाभर राबविण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाला महत्व

इगतपुरीनामा न्यूज – हवामान बदलास अति संवेदनशील गावांचे प्रातिनिधीक असणाऱ्या चिंचलेखैरे येथे आदिवासी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी सुसंवाद कार्यक्रम संपन्न…

Newsघात-अपघात-गुन्हेबातम्या

भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाचा केला खून ; इगतपुरीजवळची घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातुन ५० वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमाराला…

Newsआंदोलन, मोर्चा, उपोषणबातम्या

तहसीलदार इगतपुरी आयोजित बैठकीचे निमंत्रण जलसमाधी आंदोलकांनी धुडकावले : भाम धरणावर जलसमाधी आंदोलनावर ठाम : जिल्हाधिकारी निर्णयक्षम असल्याने त्यांच्यासोबतच्या बैठकीतच बोलणार – भगवान मधे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे पुनर्वसित झालेल्या दरेवाडी येथील ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ भाम…

error: Content is protected !!