आदिवासींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही – मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस : आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांची नागपूरला मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री यांच्याशी बैठक यशस्वी : आदिवासींच्या विशेष पदभरत्या, पेसा पद भरतीचा मार्ग मोकळा करण्याचेही मिळाले आश्वासन
इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बठक झाली मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आदिवासींचे आरक्षण संविधानिक…