बिबट्या पाडतोय कुत्रे, वासरे व पाळीव प्राण्यांचा फडशा : तातडीने बिबट्या जेरबंद न केल्यास आंदोलन करण्याचा मुकणेकरांचा इशारा
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी मुकणे कॉलनी येथील उपसरपंच भास्कर राव यांच्या घराजवळील पडवीत असलेल्या वासरावर बिबट्याने…