दारणा नदीकाठावरील मोटारी चोरणाऱ्या ६ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल : इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्यासह पथकाने आणला गुन्हा उघडकीस
इगतपुरीनामा न्यूज – दारणा नदी काठावरील बोर्ली वाघ्याचीवाडी आणि मानवेढे येथील पाण्याची मोटरपंप आणि अन्य उपयुक्त सेटची चोरी करणाऱ्यांवर इगतपुरी…