Newsक्रीडानिवड, नियुक्ती, सुयशबातम्या

हर्ष व्यास यांनी जागतिक स्पर्धेत ५ पदकांच्या ऐतिहासिक विजयाने मॉस्कोत फडकवला भारताचा झेंडा

इगतपुरीनामा न्यूज – जागतिक स्तरावर शक्ती क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी World Championship 2025 स्पर्धा मॉस्को रशिया येथे दिमाखात…

Newsक्रीडाबातम्याशैक्षणिक

नाशिप्रच्या इगतपुरी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाल्या.…

Newsक्रीडाबातम्या

नांदगाव सदो येथे आंतरराष्ट्रीय खेळाडु श्रीकांत जाधव यांच्या हस्ते कब्बड्डी प्रशिक्षण वर्गाचा ११ ऑक्टोबरला होणार शुभारंभ

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कबड्डी प्रेमी व खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असून कबड्डी प्रशिक्षण वर्गाचे प्रवेश सुरु होत आहे. ह्या…

Newsक्रीडानिवड, नियुक्ती, सुयशबातम्या

इगतपुरी येथील हर्ष व्यास यांचा आशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दिमाखदार विजय : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीही झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज – भारताचा युवा पॉवरलिफ्टर हर्ष व्यास (दाधीच) याने नुकत्याच व्हियेतनाम येथे पार पडलेल्या आशियन पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद २०२५ ह्या…

Newsक्रीडानिवड, नियुक्ती, सुयशबातम्या

ऑफिशियल तायक्वांदो असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टची कार्यकारिणी जाहीर

इगतपुरीनामा न्यूज – नाशिकच्या मार्शल आर्ट्स क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टची अधिकृत स्थापना करण्यात…

Newsक्रीडाबातम्या

आयडियल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी केली ११ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य अशा १८ पदकांची कमाई : भारतातील दुसऱ्या किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन स्पर्धेत घवघवीत यश

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक येथे २९ आणि ३० एप्रिलला आयोजित करण्यात आलेल्या इंडियन तायक्वांदो यांच्यातर्फे भारतातील दुसरी किड्स चॅम्पियन ऑफ…

Newsक्रीडाबातम्याशैक्षणिक

मोडाळे, शिरसाठे, कुशेगावचे २०० विद्यार्थी पाहणार आयपीएलचा थरार : रिलायन्स फाउंडेशनतर्फे अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था

इगतपुरीनामा न्यूज – क्रिकेट जगतात आयपीएल हा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. हा सोहळा प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानात जाऊन पाहण्यासाठी क्रिकेट…

Newsक्रीडाबातम्या

आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम प्रेरणादायी : भाजपा नेते महेश श्रीश्रीमाळ, सागर हंडोरे, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने यांच्याकडून कौतुक

इगतपुरीनामा न्यूज – आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम अतिशय प्रेरणादायी असून यांच्यामार्फत उत्कृष्ट खेळाडू उदयाला येत आहेत. या सर्वांच्या सामूहिक…

Newsक्रीडानिवड, नियुक्ती, सुयशबातम्याशैक्षणिक

आंतर विद्यापीठ पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेत नाशिप्रच्या इगतपुरी महाविद्यालयाचे यश : गोल्ड व सिल्वर मेडल मिळवून २ विद्यार्थ्यांनी वाढवली शान

इगतपुरीनामा न्यूज – श्री शंकराचार्य संस्कृत युनिव्हर्सिटी, कलाडी, केरळ येथे अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत…

error: Content is protected !!