इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुक्यातील सह्याद्रीच्या रानवाटा ट्रेकर्स ग्रुपने आतापर्यंत अनेक गड किल्ले सर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे माहिती जमा करत महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी सह्याद्रीच्या रान वाटा ट्रेकर्स ग्रुप नेहमी अग्रेसर असतो. ग्रुपचे मार्गदर्शक गणपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यासाठी यावर्षीही कार्यकर्त्यांना घेऊन रायगडाचा इतिहास माहिती करण्यासाठी गोंदे दुमाला […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ इगतपुरी तालुक्याच्या हद्धीवरील सह्याद्रीचा परिसर म्हणजे निसर्गाच्या विविध आविष्कारांनी व्यापून टाकलेला नयनरम्य भाग आहे. टाकेद परिसरातील अनेक गावे, आदिवासी वाड्या पाडे ह्याचे वर्षानुवर्षे साक्षीदार आहेत. असेच जैवविविधता टिकवून ठेवणारे इगतपुरी तालुक्यातील मायदरा हे छोटेसे पण टूमदार गाव सर्वदूर प्रसिद्ध आहे. मायदरा गावाला लागून सह्याद्रीचा भाग म्हणजे नळीच्या दऱ्यातील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ घोटी येथील प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी सालाबादप्रमाणे त्रिंगलवाडी किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. आज पहाटे इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध शिवकालीन त्रिंगलवाडी किल्ल्यावर चढाई करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असलेल्या राहुल हांडे या युवकाची किल्ल्यावर मिरवणूक काढून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी युवकांनी मावळ्यांचा […]
लेखन : संजय पवार, सायकलिस्ट, नाशिक संजय पवार यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आदिवासी भागात माध्यमिक ध्येयवेडा कलाशिक्षक म्हणून प्रसिद्धी मिळवली. संजय लहान पणापासून सायकलचा पुजारी, वडिलांची सायकल होती लंगडी, लंगडी खेळताना सायकलींची सुरुवात झाली. सौंदाणे गावात लहानाचा मोठा झाला. लहानपणीच सायकलचा छंद गावात अन्सार व निसारचे सायकल दुकान होते. 50 पैसे तास सायकल असायची. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ शिवसेनेचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असतांना त्यांचे इगतपुरीचे प्रवेशव्दार समजल्या जाणाऱ्या घाटनदेवी येथे शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. या दोऱ्यात इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील शिदवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधत येथील पाणी प्रश्न जाणून घेतला. यावेळी शिदवाडी येथील महिलांनी गावातील समस्यांबाबात चर्चा केली असून ना ठाकरे यांनी तात्काळ येथील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० छत्रपती शिवरायांचे विचार दगडालाही मोती बनवु शकतात. ह्या विचारांच्या सुसंस्कारांची पेरणी प्रत्येक माणसात व्हावी. शिवरायांच्या विचारांसह सामाजिक कार्याचा ठसा उमटवावा. यासाठी इगतपुरी तालुक्यातील रुपेश हरिश्चंद्र नाठे हा ध्येयवेडा युवक झपाटून काम करीत आहे. संपूर्ण कुटुंब आणि सहकारी मित्रांसह कामाला झोकून घेतलेल्या ह्या युवकाच्या प्रेरणादायी कार्याची दखल आशिया खंड स्तरावरील संघटनेने घेतली […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करावे अशी महत्वाची सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली आहे. नाशिक दौऱ्यावर असतांना इगतपुरी विश्रामगृहात राज्यपालांनी अभिप्राय पुस्तकात ही सूचना मांडली आहे. महाराष्ट्र सरकार याबाबत निश्चितपणे योग्य निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनतर्फे कळसुबाई शिखर येथे स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये ५० सायकलिस्टसनी पूर्णपणे सहभाग नोंदवला. नाशिक सायकलिस्टस म्हणजे फक्त सायकल चालवणे हा उद्देश नाही, तर नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन सतत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. यात वृक्षारोपण, महिला सबलीकरण, अन्नदान उपक्रम, गरजूंना मोफत सायकल वाटप, व्यायामाचे महत्व पटवून देणे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ महान अशोक सम्राटांची जयंती घोटीच्या प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी त्रिंगलवाडी किल्ल्यावर साजरी करून या महान सम्राटास विनम्र अभिवादन करण्यात आले. कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सम्राट अशोक यांचा जन्म इ. पू. ४ मार्च 302 रोजी झाला. या सम्राटानी अखंड भारतावर म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, […]
पर्यावरणपूरक शिरसाठे गावाची यशोगाथा २ भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ह्या गावाने पर्यावरणपूरक विचारांच्या प्रभावाने उभे केलेले काम सर्वांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. यासोबतच पर्यावरणविषयक जनजागरण आणि लोकसहभाग यामुळे कौतुकास्पद कामगिरी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी संपूर्ण शिरसाठे वासीयांना सॅल्युट केला आहे. ह्या गावासारखे दुर्गम […]