Newsबातम्याशैक्षणिकसाहित्यनामा

मुलांना उभारी देण्यासाठीच किशोर कादंबरीची निर्मिती : पुरस्कारार्थीच्या मेळाव्यात संजय वाघ यांचे प्रतिपादन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ चौकोनी कुटुंब पद्धतीच्या हव्यासापायी निर्माण झालेल्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सर्वाधिक नुकसान बालकांचे झाले आहे. आजी-आजोबांकडून होणाऱ्या…

Newsनिवड, नियुक्ती, सुयशपुस्तकनामाबातम्याशैक्षणिकसाहित्यनामा

बालसाहित्यिक पत्रकार संजय वाघ साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ नवी दिल्ली येथील सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेच्या वतीने बालसाहित्यिक पत्रकार संजय वाघ यांना…

Newsबातम्यासामाजिकसाहित्यनामा

प्रमोद पवार लिखित “महंगाई चालीसा”

वाढत्या महागाईचे भयाण वास्तव साध्या सोप्या भाषेत समजेल असा हा महंगाई चालीसा नक्की वाचा, ऐका आणि शेअर करा. मंत्री नेता…

Newsअध्यात्मअभंगनामापुस्तकनामाबातम्यासाहित्यनामा

‘जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग या इंग्रजी प्रबंधाचे १८ मार्चला देहू येथे प्रकाशन

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या इंग्रजी प्रबंधाचे १८ मार्च…

Newsकवितांचा मळाबातम्यासामाजिकसाहित्यनामा

शेगाव येथे १२ मार्चला द्वितीय नाभिक साहित्य संमेलन : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या वतीने नाभिक समाजाचे एक दिवसीय द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव…

Newsकवितांचा मळाबातम्यासाहित्यनामा

कवितांचा मळा – “माय मराठी”

रचना : जी. पी. खैरनार, नाशिक ९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ माय मराठी गाऊ गुण गान !शब्द सुमनांची मोठी खाणं  !!माय मराठी…

Newsकवितांचा मळाबातम्यासाहित्यनामा

मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन : ४६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या…

Newsबातम्यासाहित्यनामा

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष खडताळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे या देशभर मराठी भाषिक साहित्यिक व चळवळीसाठी काम करणाऱ्या साहित्यिक…

error: Content is protected !!