इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला घोटी येथे प्रतिथयश दिग्गज कवींचे कविसंमेलन चांगलेच रंगले. प्रसिद्ध कवींनी उपस्थित नागरिकांशी यावेळी दीर्घ संवाद साधला. उत्तमोत्तम कवितांच्या रचनांनी घोटीचे ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. ह्या दिलखेचक कार्यक्रमाचे आयोजन वासुदेव चौक मित्रमंडळाचे निलेश जोशी, बाळासाहेब पलटणे, अरुण म्हात्रे दिग्गज कवी, गणेश कडू, सदानंद भटाटे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ 4 व 5 डिसेंबरला होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उदघाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ दिल्ली येथील कवी गौहर रझा यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचे आईवडील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचे वडिल शिक्षणतज्ज्ञ, कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य, त्याचबरोबर विज्ञानाचे शिक्षक होते.गौहर रझा हे व्यवसायाने भारतीय वैज्ञानिक आहेत. ते प्रमुख उर्दू कवी, सामाजिक कार्यकर्ता आणि वृत्तचित्र फिल्म निर्माता आहेत. […]
नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध आणि महिलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित सरसावल्या आहेत. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील १०१ ठिकाणी सुसज्ज वाचनालय असावे अशी ह्यामागची मूळ संकल्पना आहे. ह्या संकल्पनेनुसार १०१ ठिकाणी सर्व प्रकारच्या पुस्तकांचे कपाट, टेबल, खुर्च्या […]
कवी – जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१ जन माणसात शोधू,लोकसेवेचा वारसा !मतदार राजा आहे,लोकशाहीचा आरसा !! मतदान करण्याचा, हक्क आहे लहानसा ! नेता निवडणे तुझ्या, हातात आहे राजसा !! पैशाला बळी पडून,नको भरु रिता खिसा !खात्री करुन मत दे,थांबव देशाच्या ऱ्हासा !! हळूच म्हणती नेते, काय लागतो कानोसा ! पैशापुढे माणसाचा, काहीच […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ निसर्ग आणि ग्रामीण ढंगात असलेले साहित्य मानवी मनाला अधिक भावते. त्यातून व्यक्त होणारे भाव हे साहित्याची भव्य इमारत उभी करण्यास अधिक सक्षम आहेत असे प्रतिपादन २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. यावेळी जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, भाऊसाहेब खातळे, प्रा. पी. आर. भाबड, […]
कवयित्री : डाॅ. शैलजा करोडे, नेरूळ नवी मुंबई, 9764808391 अंतःकरणाचे बोलघेती ह्रदयाचा ठावमार्ग दाविती सुगमखेळे नियती तो डाव मूक भावनांना रूपशब्द देतात अचूकन्याय अन्यायाची चाडशब्दातून दावी चूक शब्द सोबती सांगातीशब्द जोडतात नातीबोल अंतरीचे मनाउत्साहाला देई गती शब्द जादुई कुंचलारंग भरी जीवनातसुख दुःखाच्या धाग्यांनीशोभा आणते वस्त्रात अंतःकरणाचे बोलउतरता लेखणीतशुभ्र कागदावरतीमिरवती दिमाखात शब्दधन अमृताचेवणव्यात तो गारवावाणी रसाळ […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 26 साहित्य संमेलन मोठ्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील ही चळवळ रुजावी. त्यासाठी इगतपुरी सारख्या ग्रामीण भागात कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून पुंजाजी मालुंजकर आणि सहकारी हे सलग २२ वर्ष साहित्य संमेलन भरवत आहेत. खरोखर हे कौतुकास्पद आहे असे जयप्रकाश जातेगावकर यांनी म्हणाले. इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने […]
इगतपुरीनामा न्यूज, दि.२४ इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी ‘सर्वतीर्थ’ पुरस्कार जेष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांना देण्यात येणार आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार इंजि. भाऊसाहेब खातळे, ‘ज्ञानसाधना’ पुरस्कार शिक्षक अनिल शिरसाठ, ‘ज्ञानदुत’ पुरस्कार प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, ‘काव्यरत्न’ पुरस्कार कमलाकर ( आबा ) देसले, ‘अक्षरदूत’ पुरस्कार पत्रकार रमेश पडवळ, […]
इगतपुरीनामा न्यूज ता. २४ : “गाव तेथे वाचनालय” या वाचन चळवळीअंतर्गत सोशल नेटवर्कींग फोरमच्या हरणगाव येथील नवव्या अभ्यासिकेचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे आणि रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते झाला. ज्या युगात लोक सरकार किंवा सामाजिक संस्थाकांडून भौतिक सुखांची मागणी करतात त्याच युगात आदिवासी गावं सोशल नेटवर्किंग फोरमकडे वाचनालय मागत आहेत ही […]
कवी : जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१ रानोमाळ हिरवाई,साजती डोंगरावरी !हिरवागार शालू,शोभतसे भरजरी !! निसर्गाची नवलाई, दिसे पहा शेतावरी ! सप्तरंगी इंद्रधनु, गोल दिसे नभावरी !! वारा वाहे रानमाथा,पडे पावसाच्या सरी !मधी सूर्याची तिरीप,रान दिसे सोनपरी !! नभ दाटता आकाशी, कोसळे पाऊस सरी ! ऊन पावसाची खेळी, रान पहा दिसे भारी !! […]