भिरभिरतेय नजर माझीसख्या तुला बघण्याराहवेना एक क्षणही दूरयावे तुला भेटण्या स्पर्श तुझा हवाहवासाअंगी गारवा आणणाराहातात घेऊनी हात तुझाजन्मोजन्मी साथ देणारा काळजाची धडधडतुझ्या एका भेटीसाठीदुराव्याला दूर सारूनप्रेमबंधात जन्मोजन्मीसाठी गुंतलाय जीव तुझ्यातचबेभान होई माझेही मनओढ तुला भेटावयाचीजवळीक नसतोस् तू पण तुझी एक झलक बघताचनजरेलाही मिळे विसावाबहरलेली प्रीत माझी जणूनुसतच नव्हे दिखावा कवयित्री : कु. सोनाली कोसे, डोंगरगाव, […]
कवयित्री : कु. सोनाली कोसे, डोंगरगावता. नागभिड, जि. चंद्रपूरसंपर्क : 9322482768 नकळत झालेली अविश्वसनीय भेटत्यातचं जुळली नाती ऋणानुबंधाचीनकोसा वाटणाराही होऊनीच गेलाअनुभवले क्षण आता मीही प्रेमाची दोघेही एकमेकांना समजून घेऊनआपणच बनलो एकमेकांचा आधारतऱ्हेतऱ्हेचे विचार समोर मांडूनीकेली प्रीत तुझी नि माझी साकार कोवळ्या कळीतून उमललं एकटवटवीत फुल फक्त माझ्यासाठीबहरली सुशोभित वनराई सुगंधानेतशीच मी फुलराणी तुझ्यासाठी हातात हात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 19 साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. संस्थेची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे अशा उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्था महाराष्ट्रभर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 2 इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे २३ वे ग्रामीण साहित्य संमेलन ५ व ६ नोव्हेंबरला नाशिक येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे. हे दोन दिवसीय साहित्य संमेलन नाशिक येथील मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पाथर्डी फाटा येथील शैक्षणिक प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 5 नोव्हेंबरला होणाऱ्या इगतपुरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जिल्हा नियोजन समिती सदस्य लोकनेते गोरख बोडके यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि विकासासाठी तत्पर लोकनेता अशी त्यांची विविधांगी ओळख असून स्वागताध्यक्ष म्हणून ते अव्वल आहेत अशी प्रतिक्रिया तालुक्यात उमटली आहे. 5 आणि 6 नोव्हेंबरला नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील मानवधन […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांची ९१ वी जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, ग्रंथपाल दिपाली शेंडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहन कांबळे उपस्थित होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ […]
कवी – निलेश तुळशीराम भोपे, 7507131266 चल शाळेला चल ग तारा,नको राहू तु आपुल्या घरा |चल शाळे जाऊ, मिळू नाचू गाऊखेळ संगतीन खेळूया सारा ||धृ|| तिथे वाचूया पुस्तकातला धडा,लिहू पाटीवर गणिताचा पाढा |शिक्षणाची गोडी, तुम्हा आम्हा जोडीमूलमंत्र हा प्रगतीचा खरा ||१|| जर शाळेला आली तु नाही,त्या जगण्याला अर्थच नाही |नीट समज बाळा, शिक्षणाचा लळानको देऊ […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ चौकोनी कुटुंब पद्धतीच्या हव्यासापायी निर्माण झालेल्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सर्वाधिक नुकसान बालकांचे झाले आहे. आजी-आजोबांकडून होणाऱ्या संस्काराला पारख्या झालेल्या मुलांना उभारी देण्यासाठीच ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीची निर्मिती केल्याचे मत बालसाहित्यिक संजय वाघ यांनी नोंदविले. साहित्य अकादमीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पुरस्कारार्थी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाघ यांनी आपला लेखन […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २ नवी दिल्ली येथील सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेच्या वतीने बालसाहित्यिक पत्रकार संजय वाघ यांना कोलकाता येथे बालसाहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेलवेडेरे अलीपूर येथील राष्ट्रीय ग्रंथालयातील भाषा भवनच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता संपन्न झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक तर प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात बंगाली साहित्यिक शिर्षेन्दु […]
वाढत्या महागाईचे भयाण वास्तव साध्या सोप्या भाषेत समजेल असा हा महंगाई चालीसा नक्की वाचा, ऐका आणि शेअर करा. मंत्री नेता दया के सागर I१Iसत्य कभी तुम करो उजागर I२I मेहंगाई से जान छुडाओ I३Iजीने से इस मौत हे बेहतर I४I शक्कर भी कडवी लागे I५Iइतनी मेहंगी किमत उसकी I६I तेल की तो बात ना पुछो […]