लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – इगतपुरी तालुक्यातील धामणीचे भूमिपुत्र नारायण राजेभोसले बालपणापासूनच सरपंच म्हणून सुपरिचित आहेत. स्वराज्यप्रमुख संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांच्यावर इगतपुरी तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. सर्वांना आपलेसे, योग्य दिशा दाखविणारे आणि प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारे नारायण राजेभोसले यांनी वेगवेगळ्या कामांनी समाजाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. समाजातील उत्तम […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणात सुरुवात करून अभिनव शाळा घोटी, जनता विद्यालय घोटी या आदिवासी भागातील शाळांत शिक्षण घेऊन पूनम अहिरे उपजिल्हाधिकारी झाली आहे. तिचे हे स्वप्न स्वप्न साकार झाल्याने आदिवासी भागात आनंद व्यक्त होतोय. भंडारदरावाडी, काळुस्ते, घोटी या गावात आईवडीलांच्या नोकरी निमित्ताने बालपणात पूनमच्या शाळा बदलत गेल्या. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे वितरण आज रंगशारदा सभागृह बांद्रा, मुंबई येथे करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील टिटोली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सिध्दार्थ सोमा सपकाळे यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक गटातून १, आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक गटातुन २, […]
लेखक – हिरालाल पगडाल, संगमनेर छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते, सतराव्या शतकातील इतिहासाचे नायक होते, असामान्य राज्यकर्ते होते पण त्यांच्या इतिहासात असत्याची भेसळ करून सर्व सामान्य रयतेच्या हृदय सिंहसनावर आरूढ असलेल्या या लोकोत्तर राजाला जातीच्या, धर्माच्या, प्रदेशाच्या चौकटीत बंद करण्याचे पाप काही संकुचित विचारांची मंडळी करीत आहेत. हि संकुचित विचारांची मंडळी आपले गैरहेतू साध्य करण्यासाठी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – शून्यातून उभे केलेल्या विश्वातून आतापर्यंत समाजासाठी अभूतपूर्व काम केले आहे. रोटरी क्लब ऑफ हिल सिटी या संस्थेचे अध्यक्षपद हे जबाबदारीचे पद आहे. देशात उल्लेखनीय कामगिरी करतांना माझ्या संस्थेचे नाव संदर्भ म्हणून घेतले जाईल. रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कामांचा धडाका सर्वांना पाहायला मिळेल. यानिमित्ताने प्रत्येक माणसाच्या हृदयात राहणाऱ्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कटीबद्ध […]
लेखन : भास्कर सोनवणे, संपादक महाराष्ट्राला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित ठेवण्याचे काम आधुनिक काळातील संतस्वरूप महात्मे करीत असतात. पांडुरंग परमात्म्याची सेवा करतांना तोच विठोबा प्रत्येक जीवामध्ये शोधण्याचे कसब सुद्धा ह्याच साधकांकडून होते. वाया जाऊ देऊ नये एक क्षण.. भक्तीचे लक्षण जाणावे हे याप्रमाणे जीवनातील प्रत्येक मिनिट हरिभक्ती करणारे विरळेच.. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – इगतपुरी तालुक्यातील टिटोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवोपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव भटाटा, भावली खुर्द, कुरुंगवाडी यासारख्या अतिशय दुर्गम गावात त्यांनी प्रभावी काम केले आहे. विद्यार्थ्यांतील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – प्रहार सैनिक कल्याण संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रात बहुमोल कामगिरी करून मोठे योगदान देणाऱ्या गुणवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रविवारी १ जानेवारीला इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी येथे शहीद राजेंद्र भले स्मारक प्रांगणात इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कारात सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पत्रकार, राजकीय, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – मदतीची गरज असतांना समाजाकडून डोळेझाक झाल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडल्याने शेवटचा टोकाचा मार्ग पत्करायला निघालेल्या युवकाला जगण्याचा मोठा आधार लाभला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा इगतपुरी तालुक्याचे आरोग्यदूत गोरख बोडके यांच्या मदतीने अपघातग्रस्त वीज कर्मचारी अमोल जागले या युवकावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. ह्या कामासाठी मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – शरीर उत्तम चांगले.. शरीर सुखाचे घोसूले.. शरीरे साध्य होय केले.. शरीरे साधीले परब्रम्ह.. ह्या संतवचनाप्रमाणे अवघे आयुष्य परमार्थ करण्यासाठी देणारे विरळे.. युक्त आहार विहार आणि परमेश्वराचे नामस्मरण करता करता आपल्या विचारांचा वारसा भक्कमपणे सुरु ठेवणारे तर दुर्मिळच.. असेच तरुणांनाही लाजवेल असे ९४ वर्षीय व्यक्तिमत्व इगतपुरी तालुक्यातील तळोशी […]