आत्मनिर्भरतेसाठी विद्यार्थ्यांनी क्षमता ओळखून व्यवसायांची कास धरावी – सत्यवती गुंजाळ : इगतपुरी कला, वाणिज्य महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम
इगतपुरीनामा न्यूज – आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगामध्ये अर्थप्राप्तीसाठी केवळ नोकरीवर विसंबून न राहता त्याला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. विविध व्यावसायिक…