वन अधिकाऱ्यांसोबत तस्करांची झटापट झाल्याने हवेत गोळीबार ; बिबट्याच्या अवयवाची १७ लाखांत तस्करी करणारे ४ जण अटक : इगतपुरी त्र्यंबकेश्वर वन विभागाच्या संयुक्त कारवाईला यश
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने मोठी कामगिरी केली असून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा…