महाराष्ट्र गौरव गीत

श्रीमती वैशाली भामरेजि. प. शाळा माणकेता. मालेगाव, जि. नाशिकसंपर्क : 7447302081 महाराष्ट्र आपुले आहे महानआम्हास वाटे त्याचा अभिमानधर्म जात संस्कृतीने इथल्याभरलाय नसानसात स्वाभिमान मराठी आमुची बोलीभाषातिचा गोडवा आहे अपरंपारसह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांचीइतिहासात कीर्ती आहे फार कोकण खान्देश विदर्भ मराठवाडामहाराष्ट्राच्या आमुची आहे शानसाहित्य संस्कृती कला क्षेत्रालासाऱ्या देशामध्ये मोठा आहे मान क्रांतिकारी इतिहासा बरोबरदैदिप्यमान भविष्य आम्ही घडवतोमहाराष्ट्र देशा स्वाभिमानानेभारताचेही […]

रविवार विशेष : शिक्षण हवे पण ऑनलाईनला आवरा!

सन 2019 च्या शेवटच्या महिन्यात कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घालून 2020 या वर्षाच्या सुरुवातीस भारतात प्रवेश मिळविला आणि येथे देखील त्याने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याची साखळी तोडली जावी आणि मनुष्य एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भारत सरकारने जनता कर्फ्यु, संचारबंदीचा आदेश लागू करून लॉकडाऊन […]

रविवार विशेष : उन्हाळ्यात घेऊ या काळजी

मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८-४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच […]

सर्व व्यवस्था सलाईनवर येण्यापूर्वी कोरोनाचे नियम पाळणे महत्वाचे

लेखन : स्वप्निल पाटील, त्र्यंबकेश्वर सध्या लॉकडाऊन होणार की नाही यावर खलबतं सुरु आहे. लॉकडाऊनचा फटका सर्वांनाचा बसतो हे आपण मागील वर्षी पाहिले. म्हणून लॉकडाऊनला जवळपास सर्वांचाच विरोध आहे. राजकीय पक्षांना तो राजकारणाचा मुद्दा असेल पण लोकांचा जीव आज महत्वाचा आहे. आजची स्थिती पाहिल्यास आरोग्य व्यवस्थेवर, प्रशासनावर आलेला ताण लक्षात घेता किमान १४ दिवसांचा लॉकडाऊन […]

रविवार विशेष : दहावी – बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना ….!

मित्रांनो, दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर थोडं अधिकचा परिणाम दिसून येत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी इयता पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आर टी ई ऍक्ट 2009 मधील कलम 16 अनुसार कुठलीही परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याविषयी जाहीर केले. त्याचसोबत नववी आणि अकरावी वर्गात शिकणाऱ्या मुलांना […]

वैद्यकीय बेईमानीच्या मुसक्या आवळा !

लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटीलसंपादक, दै. अजिंक्य भारत, अकोलासंवाद – 9892162248 जेव्हा कोणत्याही आजाराची साथ नसते, दवाखाने आणि औषध विक्रीच्या क्षेत्रात कमालीची मंदी सुरू असते तेव्हाही हे क्षेत्र 50 टक्केपेक्षा जास्त नफ्यावर सुरू असते. एखाद्या आजाराची साथ आलीच तर कल्पना करा या क्षेत्रात काय चंगळ असेल? असा प्रश्न प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते दिवंगत डॉ.अरुण लिमये सर्रास […]

विशेष संपादकीय : कोरोना पॉझिटिव्ह अत्यवस्थ रुग्णांवर “पॉझिटिव्ह” विचारांचा उतारा

– श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा कोरोनाचे संक्रमण आता बहुतांशी वाढू लागले आहे. गेल्या वर्षभर आपल्याला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात असणाऱ्या मोठ्या मोठ्यांना ह्या आजाराशी तीव्रतेने सामना करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. कोरोना वाढण्यासाठी बेशिस्तपणा, फाजील आत्मविश्वास कारणीभूत तर आहेच पण अजूनही इतर अनेक कारणे आहेत. पैकी एक महत्वाचे कारण म्हणजे व्यक्तीकडे […]

पुस्तक परीचय : सातपाटील कुलवृत्तांत (शब्दालय प्रकाशन)

लेखन : प्रमोद गायकवाड (संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम) कालच प्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे यांचे “सातपाटील कुलवृत्तांत” हे पुस्तक वाचून संपवले. नगर जिल्ह्यातील पठारे नामक सामान्य कुटुंबाच्या वंशावळीसंबधी अनेक वर्षे संशोधन करून मिळवलेल्या माहितीतून लिहिलेला विशाल पट! साधारणपणे पुस्तक कितीही मोठं असो, तीन चार दिवसात संपवायचे हा माझा नेहमीच शिरस्ता. पण हे पुस्तकच इतकं अफाट आहे […]

घराघरात बबड्या असतो बिझी ; मिळतो रोजचा दोन जीबी

लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटीलदै.अजिंक्य भारत,अकोलासंवाद -9892162248 आंतरजाल ज्याला मराठीत इंटरनेट म्हटले जाते त्याची दुनिया मोठी जादूई असते. काही वर्षापूर्वी शहरात नेट कॅफेवर दहा रुपये तास शुल्क भरून तरुणाई चार, पाच तास खर्च करायची. अलीकडे प्रत्येकाच्या हातात पाचपट वेगाने चालणारे इंटरनेट उपलब्ध झाले आहे. घरोघर टीनजर मुले, कुठल्या तरी कोपर्‍यात पडून तासन्तास डोळ्यांच्या खोबण्या बाहेर […]

रविवार विशेष : खेळातून आरोग्याकडे

राज्यातील अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. शहरी भागात तर उंचच्याउंच टोलेजंग इमारतीत शिपटमध्ये शाळा भरवल्या जातात. खेळण्यासाठी मैदान बघायला ही मिळत नाही. ग्रामीण भागात देखील हळूहळू खेळाचे मैदान कमी होत आहे, ही खरच एक दुःखाची बाब आहे. मैदान नसल्यामुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहतात. ज्या शाळांना मैदाने नाहीत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांनी मैदान उपलब्ध […]

error: Content is protected !!