Newsग्रामपंचायत निवडणूकनिवड, नियुक्ती, सुयशबातम्याराजकीय

दौंडतच्या प्रभारी सरपंचपदी विठ्ठल शिंदे यांची निवड : आमदार हिरामण खोसकर आणि पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – इगतपुरी तालुक्यातील दौंडत ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी विठ्ठल देवराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच…

Newsबातम्याशैक्षणिकसामाजिक

ऊर्जा फाउंडेशनच्या मदतीने गरुडेश्वर शाळेचा झाला कायापालट ; विविध कामांचे उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – अंधेरी येथील ऊर्जा चॅरिटी फाउंडेशनच्या आर्थिक साहाय्याने गरुडेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्ती कामांचे उदघाटन…

बातम्या

आदर्श शिक्षिका माधुरी पाटील यांच्या कविता संग्रहाला गिरणा गौरव प्रतिष्ठानचा “स्मिता पाटील शब्द पेरा” पुरस्कार घोषित

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षिका माधुरी केवळराव पाटील शेवाळे यांना यंदाचा “स्मिता पाटील शब्द पेरा”…

Newsकृषीबातम्या

शेतजमीनीचे वाद अवघ्या २ हजारात मिटवा : शासनाच्या सलोखा योजनेचा लाभ घेण्याची संधी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसांतील वाद मिटविण्यासाठी शासनाने सलोखा योजना आणली आहे. एका शेतकऱ्याच्या…

Newsबातम्या

इगतपुरी तालुक्यातील पत्रकार संघाचे समाजासाठीचे काम कौतुकास्पद – तहसीलदार परमेश्वर कासुळे : पत्रकार दिनाच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यात विविध कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – इगतपुरी तालुक्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने समाजाची सेवा करणारे महामार्ग पोलीस…

Newsनिवड, नियुक्ती, सुयशबातम्या

छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार आत्मसात असणारे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी सर्वाना एकत्र करून…

Newsबातम्यासामाजिक

ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा – सॅमसोनाईट कंपनीचे माजी ग्लोबल सीईओ रमेश तैनवाला : सॅमसोनाईट कंपनीत ग्रामसेवकांची कार्यशाळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – गोंदे दुमाला येथील सॅमसोनाईट साउथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामविकास…

Newsकृषीनिवडणूकनिवडणूकनामाबातम्या

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा : घोटी बाजार समितीसाठी ३० एप्रिल पूर्वी होणार निवडणुकीची सर्व प्रक्रिया

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – महाराष्ट्रातील ज्या बाजार समित्यांची मुदत संपून निवडणुका घेणे आवश्यक आहे त्या बाजार समित्यांची निवडणूक घेण्याबाबत…

error: Content is protected !!