पाडळी देशमुखला हरिनामाचा गजर, लेझीम पथक व अश्वांसह गोल रिंगण सोहळ्याने दिंडीचे स्वागत : गावकऱ्यांनी स्वयंशिस्तीने दाखवले एकीचे दर्शन
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठाच्या इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर पायीदिंडीचे पाडळी देशमुख…