इगतपुरीनामा न्यूज, दि. 18 दिवाळीच्या सुट्ट्या आणि सहामाही शैक्षणिक सत्राच्या शेवटच्या दिवशी मोडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना पाटील व शेवाळे परिवारातर्फे व्हेज पुलाव आणि गोड शिऱ्याची छोटी पार्टी देण्यात आली. शिक्षिका माधुरी पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने हे सुग्रास भोजन देण्यात आले. घरोघरी साजरे होणारे लक्ष्मी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ सध्या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या काही टोळ्या फिरत असल्याची अफवा पसरली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. सोशल मीडियामध्ये कधी काय पसरेल याची काहीही सांगता येत नाही. अशीच एक अफवा सध्या सोशल मीडियावर पसरली असून यामध्ये काही […]
सापांबद्दल अनेक समज-गैरसमज आपण सगळेच बाळगून आहोत. आज नाग पंचमीच्या निमित्ताने याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत डॉ. सुधीर कुंभार आणि प्रवीण शिंदे.. चला तर मग, या व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुस्थिती जाणून घेऊया ! खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा.
अकोले येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये भास्करराव कदम गुरुजी यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्त हा शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी लिहिलेला विशेष लेख इथे देत आहोत…. शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः।वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा॥शूरवीर असा मनुष्य शंभरातून एखादा जन्मतो, विद्वान मनुष्य हजारातून एखादा, उत्कृष्ट वक्ता दहा हजारांतून एखादा जन्मतो. […]
लेखन : संजय पवार, सायकलिस्ट, नाशिक संजय पवार यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आदिवासी भागात माध्यमिक ध्येयवेडा कलाशिक्षक म्हणून प्रसिद्धी मिळवली. संजय लहान पणापासून सायकलचा पुजारी, वडिलांची सायकल होती लंगडी, लंगडी खेळताना सायकलींची सुरुवात झाली. सौंदाणे गावात लहानाचा मोठा झाला. लहानपणीच सायकलचा छंद गावात अन्सार व निसारचे सायकल दुकान होते. 50 पैसे तास सायकल असायची. […]
लेखन – रमेश हिरामण मुकणे, म्हसुर्ली, 78219 64034 पूर्वीपासूनच आदिवासींना गौरवशाली इतिहास लाभलेला आहे ..! आदिवासींसारखे स्वच्छन्दी, आनंदी जीवन हे कोणाचेच नव्हते. त्याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासींच्या किमान गरजा. त्यांतील 75 टक्के गरजा ह्या जंगलातून भागवल्या जायच्या. शेती करणे, कंदमुळे गोळा करणे, मध गोळा करणे, मोहाची फुले, पळसाची पाने, आपट्याची पाने, डिंक गोळा करणे ह्यांवर […]
लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटील, 9892162248 इच्छा अमर्याद असतात, त्या वास्तव जीवनात पूर्ण होणे शक्य नसले की व्यक्ती स्वप्न बघूनही समाधानी होऊ शकते. विवाह, जोडीदार, घर किंवा मौजमजा अशा बाबतीत आपण अनेकदा पडद्यावर बघून त्याची कल्पना करीत असतो. लग्नात असा आपला थाट हवा हे पडद्यावर बघून किंवा इतर लग्नात हजेरी लावून आपल्या डोक्यात फिट्ट बसत […]
लेखन – हभप जालिंदर महाराज रेरे, कीर्तनकार, खैरगावदेविदास भगवंता हिंदोळे, प्राथ. शिक्षक पिंपळगाव भटाटा ज्या मातीमध्ये जन्म घेऊन जगणे शिकलो ती पावन माती, जन्म देणारी माता आणि आपला समाज ह्या त्रिसूत्रीला विसरू नये. कृतज्ञतेची कास धरून जनतेच्या हृदयातील परम परमात्मा पांडुरंग परमेश्वर प्रसन्न होईल असे नित्य कार्य करीत राहावे. अशा प्रकारची शेकडो नीतिमूल्ये ज्यांच्या धमन्यांमध्ये […]
लेखक : डॉ. अविनाश गोरे, बालरोगतज्ञग्रामीण रुग्णालय घोटी, 7972426585 वाचकहो नमस्कार !गोष्ट थोडी मोठी आहे. धीराने वाचली तर रुची, आनंद आणि उत्सुकता वाटेल. आम्ही वैद्यकीय अधिकारी ड्युटीवर असतांना अनेक अडचणींना सामोरे जात असतो. रुटीन ओपीडी, आयपीडी, मेडिकोलीगल ( न्याय्य-वैद्यकीय ) केसेस, रस्ते अपघात, भांडण, मारामाऱ्यांच्या घटनेतील लोकांची वैद्यकीय तपासणी, आरोपी, कैदी यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी, […]
– भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा राजकारण म्हटलं की त्याची सूत्रे, गणिते आपण सर्वजण जाणतोच. पण इतर वेळी जनतेकडे फिरकूनही न बघणारे राजकारणी निवडणुका जवळ येताच कशा पद्धतीने हालचाली करतात. अशा आशयाचा लघुपट समाधान मुर्तडक आणि त्यांच्या टीमने तयार केला आहे. येत्या काही दिवसात हा लघुपट यु ट्युबवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सर्वांनी आवर्जून पहावा […]