फार्मसीतील पदव्युत्तर प्रवेशासाठी GPAT च्या यशाची गुरुकिल्ली

लेखक – प्रा. कमलेश रमेश दंडगव्हाळ, सहाय्यक प्राध्यापकगो. ए. सोसायटीचे सर डॉ. एम. एस. गोसावी औषध निर्माण महाविद्यालय नाशिक GPAT किंवा ग्रॅज्युएट फार्मसी टेस्ट ही एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. जीएनटीए ( नॅशनल टेस्टिंग एजन्सी ) द्वारे मास्टर्स इन फार्मसी ( एम. फार्म ) किंवा भारतातील इतर कोणत्याही समकक्ष प्रोग्राम प्रवेशांसाठी दरवर्षी घेतली जाते. […]

संविधान ग्रुपच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. ०६ : भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळा येथे दोनशे निवासी विद्यार्थ्यांना संविधान ग्रुप इगतपुरी शहरच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संविधान ग्रुपचे आयु. करुणाताई बर्वे, आयु. तेजस जगताप, राहुल देहाडे, गौतम गवारे, विशाल शिंदे, सचिन सोनकांबळे, सुनील जाधव, आकाश जाधव, संदीप रूपवते, सुनील […]

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे प्रथम ऑनलाईन जागतिक काव्य संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 19 साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. संस्थेची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे अशा उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्था महाराष्ट्रभर […]

रक्ताच्या प्रत्येक थेंबात शेती आणि शेतकरी भिनलेले स्व. कारभारी ( दादा ) गिते यांच्या पुण्यस्मरणानिमित्त…!

लेखन : भास्कर सोनवणे, संपादक जगाचा पोशिंदा कष्टकरी शेतकरी जगला पाहिजे. सर्व उद्योगाचा पाया फक्त शेतीच आहे. शेती, शेतकरी आणि देश ही त्रिसूत्री जगासाठी उपयुक्त आहे असा दृढ विश्वास सहप्रयोग सिद्ध करून हा सार्थ विश्वास अनेक शेतकऱ्यांत निर्माण करणारे स्व. कारभारी गिते देवाचीच देणगी होती. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराला जाणे शक्य नसते. अशा ठिकाणी स्व. कारभारी […]

मोडाळे शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांकडून दीपोत्सव साजरा : माधुरी पाटील यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मिळाली भोजनाची पार्टी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 18 दिवाळीच्या सुट्ट्या आणि सहामाही शैक्षणिक सत्राच्या शेवटच्या दिवशी मोडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना पाटील व शेवाळे परिवारातर्फे व्हेज पुलाव आणि गोड शिऱ्याची छोटी पार्टी देण्यात आली. शिक्षिका माधुरी पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने हे सुग्रास भोजन देण्यात आले. घरोघरी साजरे होणारे लक्ष्मी […]

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा : नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ सध्या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या काही टोळ्या फिरत असल्याची अफवा पसरली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. सोशल मीडियामध्ये कधी काय पसरेल याची काहीही सांगता येत नाही. अशीच एक अफवा सध्या सोशल मीडियावर पसरली असून यामध्ये काही […]

नागपंचमी विशेष : जाणून घेवूया सापांबद्दल

सापांबद्दल अनेक समज-गैरसमज आपण सगळेच बाळगून आहोत. आज नाग पंचमीच्या निमित्ताने याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत डॉ. सुधीर कुंभार आणि प्रवीण शिंदे.. चला तर मग, या व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुस्थिती जाणून घेऊया ! खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा.

देण्यातला आनंद लुटणारे कदम गुरुजी !

अकोले येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये भास्करराव कदम गुरुजी यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्त हा शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी लिहिलेला विशेष लेख इथे देत आहोत…. शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः।वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा॥शूरवीर असा मनुष्य शंभरातून एखादा जन्मतो, विद्वान मनुष्य हजारातून एखादा, उत्कृष्ट वक्ता दहा हजारांतून एखादा जन्मतो. […]

जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने : हे संजया… तुझ्या आरोग्याचे आणि प्रसिध्द होण्याचे रहस्य काय आहे ?

लेखन : संजय पवार, सायकलिस्ट, नाशिक संजय पवार यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आदिवासी  भागात माध्यमिक ध्येयवेडा कलाशिक्षक म्हणून प्रसिद्धी मिळवली. संजय लहान पणापासून सायकलचा पुजारी, वडिलांची सायकल होती लंगडी, लंगडी खेळताना सायकलींची सुरुवात झाली. सौंदाणे गावात लहानाचा मोठा झाला. लहानपणीच सायकलचा छंद गावात अन्सार व निसारचे सायकल दुकान होते. 50 पैसे तास सायकल असायची. […]

आदिवासी बांधवांनी एकत्र यावे ही काळाची गरज …!

लेखन – रमेश हिरामण मुकणे, म्हसुर्ली, 78219 64034 पूर्वीपासूनच आदिवासींना गौरवशाली इतिहास लाभलेला आहे ..! आदिवासींसारखे स्वच्छन्दी, आनंदी जीवन हे कोणाचेच नव्हते. त्याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासींच्या किमान गरजा. त्यांतील 75 टक्के गरजा ह्या जंगलातून भागवल्या जायच्या. शेती करणे, कंदमुळे गोळा करणे, मध गोळा करणे, मोहाची फुले, पळसाची पाने, आपट्याची पाने, डिंक गोळा करणे ह्यांवर […]

error: Content is protected !!