इगतपुरीनामा न्यूज : परीक्षेतील गुण हा आकड्यांचा खेळ असला तरी यातही काही गमतीदार उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. असेच एक गमतीदार आकड्यांचे उदाहरण आम्ही आज दाखवणार आहोत. आजच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल म्हटलं की कुणाला किती गुण मिळाले असतील याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. घसघशीत गुण मिळवून पास होणाऱ्यांचं कमी गुण मिळवून पास होणाऱ्यांचं होत […]
इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. राजेंद्र गोविंद दासरी याने 74.80 टक्के गुण मिळवून आश्रम शाळेत प्रथम क्रमांक, सावन सुरेश माळी याने 71.80 गुण मिळवून द्वितीय तर लीना दिनेश गोसावी हिने 69.80 टक्के गुण मिळवून आश्रम शाळेमधून तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – जय जवान जय किसान असे सर्वजण उत्स्फूर्तपणे म्हणून वर्षातून. आपण देशभक्ती प्रकट करतो. पण आपली देशभक्ती सोशल मिडियापलीकडे जात नाही. मी व माझे कुटुंब यापलीकडे जायला काही मर्यादा येतात. पण छ्त्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार आचरणात आणून कार्य करणारे घोटीचे यशस्वी उद्योजक हॉटेल शिवभोलेचे संचालक स्वराज्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे व […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र दिनी स्वराज्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांच्या संकल्पनेतून घोटी ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते यांनी स्वराज्यचे आभार मानले. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर स्वराज्य संघटना काम करीत असून आरोग्य क्षेत्रातही संघटनेचे मोठे योगदान आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – मधुर फळे, पांथस्थाला सावली, निसर्गालाही पूरक आणि अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते ऊन यावर वृक्षारोपण हा अतिशय प्रभावी तोडगा आहे. ही काळाची गरज ओळखून नाशिकचे जिल्हा जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते आणि संरक्षण मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांच्या संकल्पनेतून त्यांच्या पुतण्याच्या लग्नात ११११ केशर आंबा रोपे वाटप करण्यात आली. परंपरागत हुंडा, […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील भाऊ बुधा पारधी या आदिवासी कुटुंबाच्या घराला काही दिवसांपूर्वी आग लागून मोठे नुकसान झाले होते. मुलीच्या लग्नासाठी आणलेल्या वस्तू, घरातील जीवनावश्यक वस्तू खाक झाल्याने आदिवासी कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. अशा परिस्थितीत वाकीच्या ग्रामसेविका ज्योती केदारे, कृषी सहाय्यक रजनी चौधरी, ग्रामसंघाच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये मोठ्या धूमधडाक्यात अक्षयतृतीया सण साजरा झाला. महिला, युवती, बालिका आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा केल्या. आदिवासी संस्कृतीच्या रीतीरिवाजाप्रमाणे हा सण संपन्न झाला. धामडकीवाडी येथे आखजा सण सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. बोर्ली वाघ्याचीवाडी येथेही ग्रामस्थांनी आखजा सणाचा आनंद लुटला. बोर्लीचे उपसरपंच गोविंद भले आणि […]
इगतपुरीनामा न्यूज – अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खेड भैरव जवळील शुक्ल तीर्थावर स्वराज्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी आपल्या कुटुंबा समवेत महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी तीर्थ क्षेत्रावरील कळसूआई पालखी मंदिरात कैलासनाथ गुरू गोदावरीनाथ सतनाथ यांच्या हस्ते यथोचित पूजा करण्यात आली. अगस्ती ऋषींचे शिष्य असलेले सुतीक्षन महामुनी यांनी शुक्लतीर्थावर घोर तपश्चर्या केली आहे. त्यामुळे येथे […]
इगतपुरीनामा न्यूज – बिटूर्ली ता. इगतपुरी येथील भाऊ बुधा पारधी यांचे राहते घर मागील आठवड्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. काही दिवसातच होणाऱ्या मुलीच्या लग्नासाठी आणलेल्या साहित्याचा कोळसा झाला. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील प्रभुनयन फाउंडेशनच्या वतीने बिटूर्ली येथील भाऊ बुधा पारधी यांच्या कुटुंबासाठी सामाजिक कर्तव्य म्हणून किराणा सामान, ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील भाऊ बुधा पारधी या आदिवासी कुटुंबाच्या राहत्या घराला मंगळवारी रात्रीच्या वेळी आग लागल्याने धान्यासह संसारपयोगी वस्तू, मुलीच्या लग्नासाठी आणून ठेवलेले कपडे आदी साहित्य पूर्णपणे जळून गेले आहे. उदरनिर्वाहाच्या वस्तू आगीत भस्मसात झाल्याने हे कुटुंब रस्त्यावर आले. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या कुटुंबाचे स्वराज्य पक्षाने सांत्वन […]