इगतपुरीनामा न्यूज – मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे फिरते म्युझियम रविवारी ११ ऑगस्टला मुंढेगाव शासकिय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या भेटीला येत आहे. “जर तुम्ही वस्तुसंग्रहालयापर्यंत येऊ शकत नसाल तर वस्तुसंग्रहालय तुमच्यापर्यंत येईल” अशी टॅगलाईन असलेले हे फिरते म्युझियम विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहे अशी माहिती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तनवीर जहागिरदार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज […]
इगतपुरीनामा न्यूज : महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे डोळ्यांची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुंबई येथील “जॉन्सन” प्लांटच्या ऑप्टोमेट्रिस्ट टीमकडून निवासी विद्यार्थ्यांसाठी या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले. जॉन्सनचे सहाय्यक व्यवस्थापक संतोष भांगे, ऑप्टोमेट्रिस्ट मनन गाला, प्रथमेश ससाने, प्रणव सप्नंदन यांच्यासह […]
इगतपुरीनामा न्यूज – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय दप्तर मिळावे यासाठी रिलायन्स फाउंडेशनने पुढाकार घेऊन वचनपूर्ती केली आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना आज रिलायन्स फाउंडेशतर्फे दप्तराचे वाटप करण्यात आले. मोडाळेच्या लोकनियुक्त सरपंच शिल्पा आहेर यांच्या हस्ते ‘एक दप्तर मोलाचे’ अंतर्गत दप्तराचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तुपे, […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध गावांतील शाळांना रोटरी क्लब हिलसिटी इगतपुरीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील नवनीत फाउंडेशन व अँटोस प्रयास फाउंडेशनतर्फे दर्जेदार एलईडी टीव्ही आणि इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे ई लर्निंग सॉफ्टवेअर देण्यात आले. ह्या शैक्षणिक साहित्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना सुलभपणाने फायदा होऊन शैक्षणिक प्रगती साधता येणार आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – शिक्षक ध्येय, सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड, प्रायोजक 2, प्रायोजक 3, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पहिली ते सहावीच्या वर्गासाठी एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आज आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत लक्ष घातले होते. चालढकल आणि दिशाभूल […]
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो, ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पहिली ते सहावीच्या वर्गासाठी एकमेव शिक्षक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. या सहा वर्गांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आल्यामुळे पालकांनी इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे वारंवार प्रयत्न करूनही शिक्षक उपलब्ध होत नाही. ह्यामुळे येथील […]
इगतपुरीनामा न्यूज – इंग्रजीच्या समृद्धीकरणासाठी व विद्यार्थांच्या मनातील भीती दुर करण्यासाठी स्पेलिंग बी स्पर्धा उपयुक्त असून स्पर्धां परिक्षांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन इगतपुरीचे गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांनी केले. इंडिया अँड आशिया बुक ऑफ रेकॉर्डस, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने आज गोंदे दुमाला येथे झालेल्या स्पर्धेत इगतपुरी […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंढेगांव येथील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ५५० विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी विद्यार्थ्यांचा योगासनांचा सराव घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी मान, हात आणि पायाचे अशा सर्व योगासनाचे प्रकार केले. हस्त संचालन, गुडघा संचालन, ताडासन, त्रिकोणासन, वृक्षासन, पादस्तासन, वज्रासन, हलासन भुजंगासन, […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शिवम सुरेश माळी याने ७७ टक्के मिळवून आश्रम शाळेत प्रथम, सोहम रोहिदास भिडे याने ७४ टक्के मिळवून आश्रमशाळेत द्वितीय तर यश रामजी मोरे याने ७० टक्के मिळवून आश्रमशाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. २६ पैकी एक विद्यार्थी विशेष […]