डॉ. शरद तळपाडे यांना वाडीवऱ्हे गटात वाढता पाठिंबा : सेवाभावी कार्यामुळे जिल्हा परिषद गटात लाभतेय विश्वासार्हता
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या वाडीवऱ्हे गटात भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार डॉ. शरद तळपाडे यांची विश्वासार्हता अधिक वाढली…