इगतपुरीत हौसे, नवसे, गवसे यांचीही आखाड्यात उतरण्याची तयारी : कोणी पक्षाच्या भरोश्यावर, पैशांच्या जोरावर तर कुणी भांडवलदारांचे बाहुले
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याची सुरुवात काही दिवसांवर आली आहे. विविध प्रभागातील विविध…