इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ भारतीय वृत्तपत्रांची परंपरा उज्ज्वल आणि प्रेरणादायी आहे. ही परंपरा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाशी इतकी निगडीत आहे, की वृत्तपत्रांचा इतिहास हा सामाजिक व राजकीय चळवळींचा इतिहास आहे ,असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. सामाजिक जबाबदारी म्हणून महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून सामाजिक प्रबोधन करत आहे. त्यामुळे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागांत प्रथमच मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला. गरजूंनी शिबिराचा लाभ घेऊन तपासण्या केल्या अशी माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि. विनायक माळेकर, युवा नेते मिथुन राऊत यांनी दिली. हरसूल येथे तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या मार्फत खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून आज हरसूल […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ सांजेगाव ग्रामपंचायत, आणि नाशिकचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे यांचे प्रमुख उपस्थितीत हे शिबीर राबवण्यात आले. जनआरोग्य शिबीरात ९७१ आजार व १२१ पाठपुरावा सेवांवर मोफत उपचार मिळणार आहेत. यात जवळ जवळ सर्व प्रकारच्या दुर्धर […]
तुकाराम रोकडे | इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत, वाड्यापाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागत लागलेली कसरत बघून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अतिदुर्गम पाड्याला भेट देऊन आदिवासी बांधवांचे दुःख जाणून घेण्यात आले. पंधरा दिवसांत या वाड्या-पाड्यांवर तत्काळ उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला […]
राहुल बोरसे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागात प्रथमच मोफत भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि. विनायक माळेकर, युवा नेते मिथुन राऊत यांनी दिली. हरसूल येथे नाशिकच्या तुलसी आय हॉस्पिटलच्या मार्फत खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून उद्या गुरुवारी हरसूल ग्रामपंचायत हॉलमध्ये […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ त्र्यंबकेश्वर येथील मविप्रच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कु. माधुरी साबळे या विद्यार्थिनीची क. का. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदोरी येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन खो- खो स्पर्धेतुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही आंतरविभागीय स्पर्धा प्रतिक्षा कॉलेज ऑफ कॉमर्स, चिंचवड, पुणे येथे होणार आहे. या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध सुविधा आणि विषयांची माहिती व्हावी म्हणुन इंडक्शन प्रोग्राम अतिशय उपयुक्त ठरतो असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अध्यक्षीय भाषणातून केले. पुढे बोलतांना ते […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ ६ जानेवारी पत्रकार दिन तथा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्री गजानन महाराज उच्च माध्यमिक विदयालय आव्हाटे यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार व […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कळसुबाई मिलेट फार्मर्स प्रोड्यूसर्स या सामाजिक विकास बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने गरजवंत गरिब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले की, गरजवंत विद्यार्थ्यांना अडचणीमुळे शिक्षण […]
इगतपुरीनामा न्युज, दि. 25 त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल बारीपाडा येथे संघर्ष क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या स्व. राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आज पार पडले. युवा नेते इंजि. विनायक माळेकर, मिथुन राऊत, हरसुलचे माजी सरपंच नितीन लाखन, उपसरपंच राहुल शार्दुल, हिरामण गावित, माजी उपसरपंच अखलाक शेख, माजी सरपंच जनार्दन पारधी, जेष्ठ नेते […]