इगतपुरीनामा न्यूज – महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी दिलीप रोहिदास पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. उपक्रमशील शिक्षक दिलीप पवार हे वाढोली, ता. त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शालेय विकासासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली असून ते उच्चविद्याविभूषित आहेत. महात्मा फुले […]
इगतपुरीनामा न्यूज – कामाचा माणूस, हक्काचा माणुस असलेले उपमुख्यमंत्री ना. अजित पवार ओळखले जातात. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचा सर्वागिण विकास करण्यासाठी राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत गोरख बोडके बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष […]
इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर शहरातील विविध कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती धरीत पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या कार्यपद्धतीद्वारे विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, त्र्यंबकेश्वरचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश कार्यक्रम पार […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या अतिदुर्गम भागात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही रस्त्यांची समस्या आदिवासी नागरिकांच्या मुळाशी उठली आहे. इगतपुरी तालुक्यात मागील महिन्यात जुनवणेवाडी येथे रस्ता नसल्याने गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैराय किल्याच्या पायथ्याशी असलेल्या माचीपाडा येथे रस्त्याची सोय नसल्याने चक्क ६ किलोमीटर […]
इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर तुपादेवी फाटा येथील स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या तर्फे आज बेजेगाव ता. त्र्यंबकेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. संजय भोसले, डॉ. प्रियंका साबणे, आरोग्यसेविका पूजा मोरे, अश्विनी बोडके, […]
इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर येथील ३८ वर्षीय तक्रारदार यांनी जमीन खरेदी केली आहे. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावाची नोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात तलाठी संतोष शशिकांत जोशी वय ४७, कोतवाल रतन सोनाजी भालेराव वय ५१ सजा त्र्यंबकेश्वर जि. नाशिक यांनी २ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तलाठी संतोष शशिकांत जोशी ह्याला लचेही रक्कम तलाठी कार्यालय […]
इगतपुरीनामा न्यूज – राजकीयदृष्ट्या प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुखपदी राजकीय मातब्बर पठडीतील उमदे नेतृत्व रवींद्र भोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार एकमताने ही निवड झाली आहे. रवींद्र भोये यांना निवड झाल्याचे पत्र शिवसेना राज्यसचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर […]
श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानतर्फे लोकसेवार्पण सोहळा संपन्न इगतपुरीनामा न्यूज : अतिदुर्गम आदिवासी भागातील वंचित, कष्टकरी, गरीब आणि गरजू असणाऱ्या सर्वच रुग्णांना आरोग्याच्या विविध सुविधा एकच छताखाली मिळणार आहेत. लोकांच्या हृदयातील परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान नेहमीच अग्रेसर आहे. पालघर, जव्हार, हरसूल आणि लगतच असणारा गुजरातचा भाग, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्याला स्वामी विवेकानंद […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धारगांव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) मार्फत परंपरागत कृषी विकास योजनेत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षणानुसार शेतकऱ्यांचे शेतकरी गट तयार करून विषमुक्त अन्न तयार करण्याकडे वाटचाल, चांगला ग्राहक निर्माण करून आर्थिक उत्पादन वाढविणे यासाठी काम करण्यात येणार […]
इगतपुरीनामा न्यूज – मारहाण केल्याप्रकरणी युवा नेते मिथुन राऊत यांच्यावर आणि त्यांचे इतर १० सहकारी यांच्यावर २०१२ मध्ये हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर नाशिकचे जिल्हा न्यायाधीश कोल्हापुरे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. त्यानुसार आज तब्बल १२ वर्षांनी अकरा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बारा वर्षापुर्वी गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक वर्षांपासून हा […]