12 वी नंतर पोलीस दलात करिअर करायचेय ? विद्यार्थी मित्रहो, इयत्ता बारावी नंतर आणि वयाची १८ वर्ष असेल तर पोलीस दलात केवळ लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा यातील गुणवत्तेवर स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. देशसेवेची ही एक उत्तम संधी आहे हे लक्षात ठेऊन युवकांनी अल्पावधितील उत्तम करिअरचा एक पर्याय म्हणून पहावे. अनेक विद्यार्थी लहाणपणापासून […]
12 वी नंतर Nursing क्षेत्रात करिअर करायचे आहे ?इयत्ता बारावी नंतर उमेदवार Nursing मधील ANM पासून शिक्षणाला प्रारंभ करुन Ph. D. पदवीपर्यंत शिक्षण घेऊ शकतो. यामध्ये उत्तम प्रकारचे करिअर करण्याची उत्तम संधी आहे. हा करिअरचा मार्ग आजच्या परिस्थितीत उमेदवाराना निश्चितच उपयुक्त आणि नवी दिशा देणारा आहे. आजच्या लेखातील परिपूर्ण मार्गदर्शन यशाकडे घेऊन जाऊ शकते. लेखमालेतील […]
१२ वी नंतर शिक्षणशास्त्रात करिअर करायचंय ?इयत्ता बारावी नंतर शिक्षणशास्त्रात पदवी संपादन करून याच विषयात सर्वोच्च करिअर विद्यार्थ्याला करता येते. तसेच आवडीच्या इतर वेगळ्या क्षेत्रातही जाता येते. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील सातत्य ठेऊन अभ्यास, नियोजन आणि मोठे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवल्यास उत्तम, उज्ज्वल करिअर करता येते हे सांगणारा लेख देत आहोत. लेखमालेतील इतर लेखांची लिंक शेवटी दिली आहे.- […]
१२ वी नंतर कायदा क्षेत्रात करिअर करायचंय ?बारावीच्या तिन्ही शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एलएलबी पदवी मिळवता येते. यासाठी CET सेलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ५ वर्षाच्या एलएलबी अभ्याक्रमासाठी प्रवेश मिळतो. ह्या संपूर्ण प्रक्रियेची सुलभ शब्दांत माहिती मिळवण्यासाठी लेखांक १२ बहुगुणी ठरेल. कायदा क्षेत्रात उत्तम करिअर किंवा वकील होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आजचा लेख बहुमोल ठरेल. ह्या लेखमालेतील […]
चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचंय ? मग सोप्पं आहे..!चार्टर्ड अकाऊंटंट अर्थात सीए व्हायचं असेल तर वयाचे बंधन नाही. तिन्हींपैकी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण व्यक्ती ही परीक्षा देऊन आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. यासाठी दहावीनंतर लगेचच पूर्वतयारी केल्यास निश्चितपणे आपलं ध्येय गाठता येतं. याबाबत सहजसुलभ भाषेत विविध प्रकारे मार्गदर्शन आजच्या लेखांक ११ मध्ये केले आहे. लेखमालेतील आधीचे लेख […]
आजच्या लेखाबद्धल थोडेसे…!महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना सहज सुलभ भाषेत दहावी बारावी नंतर पुढे काय ? ह्या विषयावर प्रा. देविदास गिरी हे अनुभसिद्ध मार्गदर्शन करत आहेत. आज दिलेल्या लेखांक १० मध्ये Staff Selection Commission च्या माध्यमातून नोकरी आणि करिअर करण्याची सुवर्णसंधी ह्या विषयावर परिणामकारक मार्गदर्शन केलेले आहे. लेखामध्ये केलेले परिपूर्ण मार्गदर्शन प्रत्यक्षात आणल्यास यशाचा राजमार्ग […]
आज सेट परीक्षेच्या स्वरूपाविषयी माहिती देणारा लेख देत आहे. त्यामुळे दहावी बारावी नंतर पुढे काय ? ही लेखमाला उद्यापासून पुन्हा दिली जाईल याची आमच्या वाचकांनी नोंद घ्यावी.- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ राज्यस्तरीय पात्रता चाचणीवरिष्ठ महाविद्यालयात ( Senior colleges ) सहाय्यक प्राध्यापक ( Assistant professor […]
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ इंजिनिअरिंग मधील संधीइयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चांगले मार्क मिळालेले विद्यार्थी सायन्स शाखेचा पर्याय निवडताना दिसतात. असे असले तरी आजही सायन्सला येणाऱ्यांचे प्रमाण मोजकेच दिसते. अकरावी सायन्स, बारावी सायन्स झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. इयत्ता बारावी सायन्स उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इंजिनिअरिंग […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५राज्यातील कोरोना परिस्थिती हळूहळू आटोक्यात येण्याची स्थिती आहे. यासह आरोग्य खात्याने कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत दिले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर सेट परीक्षेची नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 37 व्या सेट परीक्षेची घोषणा केली आहे. ह्या परीक्षेवर कोरोनाचे असणारे सावट नाकारता येत नाही.महाविद्यालयात अध्यापक म्हणून निवड होण्यासाठी सेट किंवा नेट यापैकी […]
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ अकरावी – बारावी सायन्सइयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इयत्ता अकरावी सायन्सला प्रवेश घेऊन फार्मसी शाखेत करिअर करण्याचे स्वप्न आज काल बरेच विद्यार्थी पहात असतात. हे विद्यार्थी इयत्ता बारावी सायन्स झाल्यानंतर फार्मसीच्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या CET ची तयारी मोठया प्रमाणात करतात. हे क्षेत्र देखील करिअर करण्याच्या दृष्टीने […]