चिमुकल्या “लक्ष्मी”ला दुर्मिळ शस्त्रक्रियेने मिळाला नवा जन्म ; घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलची किमया : लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर झाले अनोखे “लक्ष्मीपूजन”
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील मातोश्री हॉस्पिटल म्हणजे दुर्मिळ अतिदुर्मिळ शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारावर उपचार…