महेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदे दुमाला येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जन माणसांसाठी कृतीबद्ध काम करणारे तत्कालीन तहसीलदार महेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक विद्यालयातील कामगारांच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. इगतपुरीनामा न्यूज पोर्टलचे संपादक भास्कर सोनवणे आणि रुग्णमित्र निवृत्ती गुंड पाटील यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. […]

आदिवासी ठाकूर समाजातून गुणवंतांची फौज निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांचे सरपंचांना मार्गदर्शन

लोकनियुक्त सरपंचांच्या वतीने स्वागत आणि सत्कार समारंभ संपन्न इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ महाराष्ट्रात मागासलेल्या आदिवासी ठाकूर समाजाची विविधांगी उन्नती झाली तर देशविकासात भर पडेल. समाजात शिक्षणाची गंगा वाहत राहिल्यास समृद्ध ठाकूर समाज सर्वांपुढे आदर्श ठरू शकेल. अडचणी आणि समस्या यांचा बाऊ न करता आदिवासी ठाकूर समाजाने प्रगतीपथावर जाण्यासाठी विधायक मार्गाचे अनुसरण करावे. आगामी काळात ठाकूर […]

प्रमोद परदेशी यांच्यासारख्या कर्तृत्ववान शिक्षकांमुळे शिक्षणाचा प्रसार सुलभ : ना. बाळासाहेब क्षीरसागर

प्रमोद परदेशी यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार वितरित इगतपुरीनामा न्यूज, दि. २० नाशिक जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार परिणामकारक झाला. नवनवीन उपक्रमांमुळे शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी फायदेशीर ठरली. यामुळेच “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” अनेकांसाठी दिशादर्शक ठरला. प्रमोद परदेशी यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करतो असे गौरवोद्गार नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. […]

“टीव्हीवरील धामडकीवाडी शाळा” प्रयोगाला पुस्तकात मानाचे पान : प्रमोद परदेशी शाब्बास गुरुजी गौरव पुरस्काराने सन्मानित

शाब्बास गुरुजी गौरव पुरस्कार व पुस्तक लोकार्पण सोहळा संपन्न इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील धामडकीवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या ऐतिहासिक शैक्षणिक प्रयोगाला पुस्तकात मानाचे स्थान लाभले आहे. कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाल्याने विद्यार्थी देशोधडीला लागल्याचे पाहून प्रमोद परदेशी यांनी “टीव्हीवरील शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” निर्मित […]

ऋषीतुल्य व्यक्तिमत्व : मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं.. कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाश्यात काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते.. त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता.. त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात […]

चेतन परदेशी यांचा केंद्र सरकार कडून सन्मान

इगतपुरीनामा न्यूज दि. १२ : श्री महादू बळीराम परदेशी, बदरखेकर यांचा चिरंजीव व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री प्रमोद पांडुरंग परदेशी, कुसुंबा यांचा भाचा कु चेतन महादू परदेशी याला “S for School” या संघटनेचे ची स्थापना करून त्याअंतर्गत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली शाळाबाह्य 1940 मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले. म्हणून केंद्र सरकारने केंद्रीय […]

इगतपुरी तालुका म्हणजे लोककला आणि शेकडो कलावंतांची फौज घडवणारे विद्यापीठ

लेखन : भगीरथ शिवनाथ मराडे इगतपुरी तालुक्याला मोठा पौराणिक इतिहास लाभलेला आहे. छत्रपती शहाजीराजे, जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर वामनदादा कर्डक, शुरवीर राघोजी भांगरे आदी दिग्गज शुरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इगतपुरी तालुका आहे. सह्याद्रीच्या चित्ताकर्षक डोंगरदऱ्या आणि विविध अंगांनी नटलेल्या इगतपुरी तालुक्याला लोककला आणि कलावंतांची […]

अफाट कष्ट करून सामान्य शेतकऱ्याचा “दीप” झाला न्यायाधीश

आईवडिलांच्या पुण्याईमुळे मिळाला न्यायाधीशपदाचा मान ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा संदीप भास्करराव मोरे हा इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर उत्तुंग यश मिळवत न्यायाधीश झाला. त्याचे हे यश त्र्यंबकेश्वर तालुक्यासह नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. नुकतीच नंदुरबार येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणून त्याची नियुक्ती […]

महाराष्ट्राची लोकप्रिय प्रेरणादायी लेखमाला भाग ३

लंडनची फेलोशिप मिळालेली पहिली दृष्टिहीन महिला डॉ. अभिधा धुमटकर लेखन : अशोक लक्ष्मण कुमावतसंवाद : 9881856327 दोन दृष्टीहीन मुली दैवाने पदरात टाकल्या, जोडीदार अर्ध्यावर डाव मोडून अकाली निघून गेला. तरीही न डगमगता न हारता अतिशय हुशारीने, धैर्याने, जिद्दीने तिच्या आईने त्या दोन मुलींना खंबीरपणे आयुष्यात उभं केलं आणि जगण्याचं बळ दिले. दैवाने जन्मतःच तिला हे […]

महाराष्ट्राची लोकप्रिय प्रेरणादायी लेखमाला भाग २

सर्वाधिक सुवर्णपदक विजेता धावपटू पश्चिम जमैकाचा उसेन बोल्ट लेखन : अशोक लक्ष्मण कुमावतसंवाद : 9881856327 यशाचं उत्तुंग शिखर गाठायचे स्वप्न उराशी बाळगूनच तो लहानपणापासूनच एक एक पाय लांब फेकण्याचा सराव करत होता. नशीब काय देणार त्यापेक्षा कर्तृत्वाची उत्तुंग झेप घेण्यासाठी तो नेहमी चार पावले मागे सरकून नशिबाला पकडण्यासाठी त्यावर झालंग लावत होता. अखेर वयाच्या 18 […]

error: Content is protected !!