इगतपुरीनामा न्यूज – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सदस्य नोंदणी व पक्षप्रवेश अभियान सुरू केले आहे. या अनुषंगाने इगतपुरी तालुका पूर्व भागाची भाजपची कार्यशाळा उत्साहात झाली. त्यात पक्ष संघटन व पदाधिकारी यांच्या नियुक्त्या वाटप करण्यात आल्या. पूर्व विभागाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आपल्या आदर्श आणि सेवाभावी कार्याने सुपरिचित असणारे कुमारशेठ चोरडिया यांची इगतपुरी तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सार्थ निवड करण्यात आली आहे. मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी ही निवडीची घोषणा करून नियुक्तीपत्र दिले. यावेळी नाशिक जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आहेर, उपाध्यक्ष गणेश निकम, अतुल आहेर, गोरख चौधरी, सुरेश […]
इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती शिवराय ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचे विचार क्रांतीदायक आहेत. समाजाच्या विकासासाठी ह्या महापुरुषांनी केलेल्या कार्याचा विस्तार करून शिक्षकांनी सुजाण आणि सजग पिढीचे निर्माण करावे. यामध्ये सुजलाम सुफलाम होणाऱ्या भारत देशाचे भविष्य लपलेले आहे. हे भवितव्य घडवण्यासाठी गुणवंत शिक्षकांना दिले जाणारे जिल्हास्तरीय पुरस्कार प्रेरणास्रोत ठरतील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती […]
इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांच्यातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा ह्या गुणवंत पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे. आदर्श जनसेवक पुरस्कार मोडाळेच्या विकासाचे शिल्पकार माजी जि.प. सदस्य गोरख बोडके, कर्मवीर माजी आमदार स्व. पुंजाबाबा गोवर्धने स्मृती पुरस्कार कष्टकऱ्यांचे नेते कॉ. […]
इगतपुरीनामा न्यूज – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ५ जानेवारी २०२५ ला सकाळी १० वाजता रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेजवळ, गंगापुर रोड नाशिक येथे हा सोहळा होणार आहे. याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे यांचे “समाज जीवन व शिक्षकांची […]
इगतपुरीनामा न्यूज – राजूर येथील जनावरांच्या भव्य प्रदर्शनात धामणी येथील घोटे परिवाराचा अडीच वर्षीय पोपट्या नावाचा वळू सुंदर दिसण्याच्या स्पर्धेत इतरांना मागे टाकीत चॅम्पियन ठरला. याप्रसंगी अकोलेचे आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते घोटे कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल इगतपुरी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. ह्या वळूने इतरही ठिकाणी यापूर्वी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. राजूर […]
इगतपुरीनामा न्यूज – १९ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२४ हा ९ ते १२ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य प्रबोधिनी, रामटेकडी, पुणे व राज्य राखीव पोलीस बलगट १ व २ रामटेकडी, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. गुन्हे व गुन्हेगार शोध व जोडणी प्रणाली Crime and Criminal Tracking Network and System (C.C.T.N.S) या कार्यप्रणालीमध्ये नाशिक […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्रातुन इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देऊन सन्मानित केले. राजधानी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभात मोडाळेच्या सरपंच शिल्पा आहेर, ग्रामसेवक हनुमान दराडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्काराचे सन्मानपत्र, ट्रॉफी देऊन गौरव केला. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख […]
इगतपुरीनामा न्यूज – सिन्नर येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात नुकत्याच आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. ह्या स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाने यश मिळवले. द्वितीय वर्ष कला वर्गातील पूजा पांडुरंग बिन्नर हिने ५३ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला. नाशिकच्या केबीटी इंजिनीअरिंग महाविद्यालयातील शरीर सौष्ठव स्पर्धेत पंढरीनाथ […]
इगतपुरीनामा न्यूज – सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींपैकी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. बुधवारी ११ डिसेंबरला राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात […]