पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकार नवनाथ गायकर यांचे व्याख्यान : पत्रकार पांडुरंग दोंदे यांना श्रमिक पत्रकार गौरव पुरस्कार जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ ६ जानेवारी पत्रकार दिन तथा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्री गजानन महाराज उच्च माध्यमिक विदयालय आव्हाटे यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार व […]

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात गरजवंत मुलींना सायकली वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कळसुबाई मिलेट फार्मर्स प्रोड्यूसर्स या सामाजिक विकास बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने गरजवंत गरिब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले की, गरजवंत विद्यार्थ्यांना अडचणीमुळे  शिक्षण […]

हरसूल येथे स्व. राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक 2021 टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा : विनायक माळेकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्युज, दि. 25  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल बारीपाडा येथे संघर्ष क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या स्व. राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आज पार पडले. युवा नेते इंजि. विनायक माळेकर, मिथुन राऊत, हरसुलचे माजी सरपंच नितीन लाखन, उपसरपंच राहुल शार्दुल, हिरामण गावित, माजी उपसरपंच अखलाक शेख, माजी सरपंच जनार्दन पारधी, जेष्ठ नेते […]

त्र्यंबकेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी राहुल बोरसे : द्विवार्षिक कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध

सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ त्र्यंबकेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी राहुल बोरसे, कार्याध्यक्षपदी मोहन देवरे तर सरचिटणीसपदी उमेश सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या त्र्यंबकेश्वर शाखेची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे व खजिनदार विजय बोराडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी संदीप […]

वाढोलीचे मुख्याध्यापक भाऊसाहेब पवार यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ वाढोली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब लक्ष्मण पवार ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिम्मीताने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, तळवाडे केंद्राचे केंद्रप्रमूख धनराज वाणी, केंद्रातील सर्व शिक्षक, सर्व  गावकरी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. अमृत जगदाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सरांच्या आठवणींना […]

कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना समाधान बोडके यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विकास व्हावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीचे निवेदन त्र्यंबकेश्वर तालुका शिवसेनेचे समन्वयक समाधान बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना शिवसैनिकांनी दिले. यावेळी टायगर व्हॅली ॲग्रो अँड ईको टुरिझम रिसॉर्ट, अंबोली डॅम, वेळुंजे ( त्र्यंबकेश्वर ) येथे सेंद्रिय शेती करणाऱ्या संजय गुणाजी बोडके या शेतकऱ्याचा सन्मान नामदार दादासाहेब […]

हरसूल जिल्हा परिषद गटातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी रुपये मंजूर : खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर यांच्या प्रयत्नांना यश ; हरसुल गटातील चिंचवडसह ६ गावांचा समावेश

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ हरसुल आणि परिसरातील गावांमधील सततच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, हरसुलच्या जिल्हा परिषद सदस्या इंजि. रूपांजली माळेकर यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. नुकतीच शासनाने जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत राज्यातील ६० पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली असून यामध्ये हरसुल गटातील चिंचवडसह ६ गावांचा समावेश आहे. चिंचवड व […]

बचतगट म्हणजे व्यवसायाची संजीवनी – नगरसेविका त्रिवेणी तुंगार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ ग्रामीण भागात बचतगट संकल्पना संजीवनी ठरली आहे. अडचणीच्या काळात सुलभ कर्ज उपलब्ध झाल्यामुळे स्वंयरोजगाराची महिलांना प्रेरणा मिळाली. म्हणून बचत गटांकडे आता एका नव्या व्यावसायिक दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे असे प्रतिपादन नगरसेविका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी केले. बचतगटांना मार्गदर्शन’ उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.  याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सक्षमा […]

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात CYDA एनजीओच्या वतीने विद्यार्थ्यांना मास्क आणि साबण वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ बदलत्या काळात मानवी जीवन धोक्यात आल्याने स्वच्छता आणि आरोग्यासाठी स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना जनजागृती करत २ लाख ३७ हजार मास्क आणि ५० हजार साबण सँनिटायझरचे वाटप करून सामाजिक दायित्व जपले असे प्रतिपादन एनजीओ समन्वयक नितिन तुरनर यांनी केले. मविप्रच्या त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि […]

आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून गुंतवणुक केल्यास फायदा – प्रा. डॉ. स्मिता पाकधाने : त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उदघाटन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ मानवी जीवनात उत्पन्नाचे अनेक स्रोत असून आपण कृषिप्रधान असल्याने सरासरी शेतीतून मिळणारे उत्पन्न जास्त असते. म्हणून उत्पन्नाचे महत्त्व, गरजा कृषी क्षेत्र व इतर मार्गातून मिळणाऱ्या उत्पन्नाची गुंतवणूक करताना बचत कशी करावी. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात शेअर्स मार्केटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मिळणारे फायदे तोटे पैशांची बचत, गुंतवणूक, शेअर्सची विक्री व खरेदी समजून […]

error: Content is protected !!