दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २५

१२ वी नंतर Sanitary Inspector कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे ?इयत्ता बारावी नंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना कमी कालावधीच्या अनेक चांगल्या कोर्सची संधी आहे. विशेषतः आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर लवकर उभे करणारे हे कोर्सेस आहेत. त्यातील कोर्सचा परिचय करून देणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २४

12 वी नंतर B. Sc. हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करिअरच्या संधीइयत्ता बारावी नंतर राष्ट्रीय पातळीवरील B. Sc. हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी संपादन करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉटेल व्यवसायाच्या क्षेत्रात उच्च पगाराची नोकरी उमेदवार प्राप्त करू शकतो. हे सांगणारा लेख देत असून लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २३

दहावी बारावी नंतर Drawing क्षेत्रात करिअरच्या संधीइयत्ता दहावी, बारावी नंतर Drawing क्षेत्रात CTC, ATD, G. D. Art, B. F. A., M. F. A., Archaeology, Museology, NET, JRF, Ph. D. असे सर्वोच्च शिक्षण घेऊन राज्यातच नव्हे तर देशात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करता येते. हे सांगणारा लेख देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी या लेखाखाली लिंक […]

दहावी नंतर पुढे काय ? लेखांक २२

१० वी नंतर Engineering मध्ये Diploma करायचा आहे ? इयत्ता दहावी नंतर विद्यार्थ्याने लहानसा Diploma करुन स्वतःच्या पायावर उभे राहून जॉब करावा असे अनेक पालकांना वाटत असते. Engineering मध्ये वेगवेगळ्या Diploma Courses मधून आवडीचा एखादा कोर्स करून विद्यार्थी आपले करिअर पुढे चांगल्या प्रकारे घडवू शकतो हे सांगणारा लेख देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २१

१२ वी नंतर BBA ची पदवी मिळवण्याचा मंत्र पारंपरिक पदवीपेक्षा इयत्ता बारावी नंतर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी BBA ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन आपले करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकतो. तसेच विविध कंपन्या, बँका, वित्तीय क्षेत्र, स्पर्धा परीक्षा, संशोधन क्षेत्र, अध्यापन क्षेत्र आदी अनेक क्षेत्रातील संधी प्राप्त करू शकतो हे सांगणारा आजचा लेख देत आहे. लेखमालेतील यापूर्वीचे लेख […]

दहावीची मूल्यमापन पद्धत आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेचे असे आहे नियोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इ. १० वी मूल्यमापन प्रक्रियेबाबत व इ. ११ वी प्रवेशाबाबत विद्यार्थी, पालक आणि शाळांसाठी उपयुक्त नियोजन खालीलप्रमाणे आहे. कोविड -१९ चा प्रादुर्भावामुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने आली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अध्यापन यासाठी आपण विविध उपक्रम केलेले आहेत. १. कोविड -१९ चा प्रादुर्भाव मार्च २०२१ पासून […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २०

१२ वी नंतर Home Science मध्ये करिअर करायचंय ?विद्यार्थीनींना इयत्ता बारावी नंतर Home Science या विषयात तीन वर्षांमध्ये पदवी संपादन करून विविध क्षेत्रात पदार्पण करता येते. तसेच पुढे शिक्षण घेऊन सर्वोच्च पदवी संपादन करता येते. आपल्या कुटुंबाला देखील आपल्या शिक्षणाचा उपयोग करता येईल असा दुहेरी फायदा या पदवीचा होऊ शकतो हे विद्यार्थीनींनी लक्षात घ्यावे. एका […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १९

12 वी नंतर Visual Art मध्ये करिअर करायचेय ?विद्यार्थीनींना इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर Bachelor of Visual Art या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन अनेक संधी प्राप्त करता येतात. महिलांसाठी मुंबई येथील एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाने तशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. B. V. A. या वेगळ्या अभ्यासक्रमाचा परिचय व त्यातील करिअरच्या संधी […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १८

12 वी नंतर Music क्षेत्रात करिअर करायचंय ?आपल्या बालपणाच्या आवडीतून पुढे त्याच क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. Music या विषयात किंवा क्षेत्रात लहानपणीच्या आवडीमुळे किंवा यातील आकर्षणामुळे अनेक जण पुढे चांगले, उत्तम प्रकारचे करिअर करतात. त्यांनी उज्ज्वल प्रकारचे यश, किर्ती संपादन केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. Music क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवीविषयी आजच्या लेखात […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १७

12 वी नंतर Design क्षेत्रात करिअर करायचे ?बारावी नंतर सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना Bachelor of Design चा अभ्यासक्रम करण्याची सोय विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा एक वेगळा आणि स्वतःच्या पायावर उभा करणारा नव्या युगाला उपयुक्त असा हा अभ्यासक्रम होय. आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा लेख निश्चितच उपयुक्त ठरेल.- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा मार्गदर्शक – […]

error: Content is protected !!