इगतपुरी तालुक्यात दहावीच्या परीक्षेत भरीव कामगिरी

९०५ विद्यार्थी डिस्टिंगशन मध्ये तर २ हजार ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत झाले उत्तीर्ण : सर्व शाळांचा शंभर टक्के निकाल विजय पगारे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ यावर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने शालांत परीक्षेचा निकाल कसा आणि काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार व शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या सूचनेनुसार नुकताच दहावीचा निकाल […]

व्यवसाय मार्गदर्शन भाग – ४ : इलेक्ट्रिकल शॉपमधून २० ते ५० हजार कमावण्याची संधी

मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 शालेय शिक्षणाच्या उंबरठ्यावरचा एक महत्त्वाचा थांबा म्हणजे दहावीच्या परीक्षेनंतरचा काळ. कला, वाणिज्य आणि शास्त्र या पारंपारिक शाखेच्या पलीकडेही अनेक वाटा आहेत. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज बनली आहे. आयटीआय, तंत्रनिकेतन ह्या आज रोजगाराभिन्मुख तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. यातील अभ्यासक्रम हमखास नोकरी […]

युपीएससी परिक्षेसाठी संकेतस्थळावर नाशिक पर्याय उपलब्ध

परिक्षा केंद्राच्या निवडीसाठी अधिसूचना जाहीर ; खासदार गोडसे यांची माहिती इगतपुरीनामा न्यूज, दि. १० युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी आजवर महाराष्ट्रातील केवळ मोजक्याच शहरांचा समावेश होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा मंडळाकडे पाठपुरावा केल्याने नुकतेच युपीएससी […]

व्यवसाय मार्गदर्शन भाग – ३ : ऑटोमोबाईल सर्व्हिस टेक्निशियन

मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 वाहनाचा शोध लागल्याने मानवी जीवनात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कमी वेळेत मोठे अंतर कापणे आता शक्य झाले आहे. गेल्या काही वर्षात भारताने ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. आज भारतात स्वदेशी तसेच विदेशी वाहने उपलब्ध आहेत. रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचा तिसरा क्रमांक लागतो. […]

व्यवसाय मार्गदर्शन भाग – २ : किराणा दुकान

मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 आजकाल पदवीधर होऊनही सरकारी किंवा खासगी नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. युवकांमध्ये संवाद कौशल्य अन नवीन काहीतरी करण्याची जिद्द असेल तर किराणा मालाचे दुकान हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कुठलीही नवीन वस्ती उदयास आली की तिथे सर्वप्रथम किराणा दुकानदार आपले दुकान सुरु करतो. देशभर गल्लोगल्ली, […]

अनुपद उपक्रम : क्वेस्ट संस्थेकडून १८ आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी दीर्घकालीन उपयोगी प्रकल्पांचा शुभारंभ

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळतात टॅबद्वारे शिक्षणाचे धडे इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ एकात्मिक आदिवासी विकास विभाग, नाशिक, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ( क्वेस्ट ) पालघर आणि एनएसई फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने २०१८ पासून १८ शासकीय आश्रमशाळांमध्ये मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी अनुपद उपक्रम राबवला जात आहे. जवळपास गेल्या २ वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे प्रचंड […]

व्यवसाय मार्गदर्शन भाग – १ : झेरॉक्स सेंटर

मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 मी कोणता व्यवसाय करू ? असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास नजर फिरविली तर जी गोष्ट आपणास दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते. पण एक व्यवसाय म्हणून आपण त्याकडे बघत नाही. ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात. त्यांतील […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २८

१२ वी नंतर German Studies मधील संधीइयत्ता बारावी नंतर German Studies मध्ये B. A., M. A., Ph. D. आदी पदव्या संपादन करून व्यवसाय आणि नोकरीच्या अनेक संधी मिळवता येतात. याबाबतचे मार्गदर्शन करणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी  ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा मार्गदर्शक […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २७

12 वी नंतर वैमानिक प्रशिक्षण स्वरूप व पात्रताइयत्ता बारावी सायन्समध्ये Physics, Mathematics हे विषय घेऊन इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे, शारीरिक तंदुरुस्तीसह, ध्येय निश्चिती, समायोजन कौशल्य, निर्णयक्षमता, व्यवस्थापन कौशल्य, संज्ञापन कौशल्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य, विमान उड्डाणाचे यशस्वी प्रशिक्षण या गुणांच्या आधारे चांगला पायलट म्हणून कार्य करता येते. याबाबत सखोल मार्गदर्शन आजच्या लेखाद्वारे करीत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २६

12 वी नंतर Fire Officer Course ची संधीइयत्ता बारावी सायन्स उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सहा महिन्यांचा  Sub Fire Officer Course करून अतिशय चांगली नोकरी करू शकतो. कमी कालावधी, अत्यंत माफक फी असलेला हा कोर्स आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना खरोखर उपयुक्त, रोजगाराभिमुख असा अभ्यासक्रम होय. या अभ्यासक्रमाचा परिचय करून देणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे […]

error: Content is protected !!