Newsइगतपुरी नगरपालिका निवडणूकनिवडणूकनामाबातम्या

इगतपुरीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का : पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे आणि उबाठा शिवसेनेत प्रवेश

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. युवासेना तालुका…

Newsइगतपुरी नगरपालिका निवडणूकनिवडणूकनामाबातम्याशिवसेना इगतपुरी

राजकीय भूकंपाने इगतपुरीत खळबळ ; शिवसेना उबाठाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि पदाधिकारी हाती घेणार भाजपाचे कमळ 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गेली तीस वर्ष नगरपालिकेवर एक हाती सत्ता…

Newsइगतपुरी नगरपालिका निवडणूकनिवडणूकनामाबातम्या

इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत बारवकर यांच्याकडून मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज – नगरपरिषद निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र प्रत्यक्ष ऑनलाईन भरले गेले नाही. नामनिर्देशन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन…

Newsइगतपुरी नगरपालिका निवडणूकनिवडणूकनामाबातम्या

इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ : राजकीय हालचाली झाल्या गतिमान 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह २१ सदस्यांसाठी आजपासून निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया…

Newsइगतपुरी नगरपालिका निवडणूकनिवडणूकनामाबातम्या

इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीतील पदाधिकाऱ्यांनी घेतली अजित पवार यांची भेट

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी  नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय…

Newsइगतपुरी नगरपालिका निवडणूकनिवडणूकनामा

खांदेपालट करून इगतपुरीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी व्युव्हरचना सुरु : मतांचे विभाजन आणि बंडाळ्या ठरणार सत्तेचा “की फॅक्टर”

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीच्या आगामी नगरपालिका निवडणुकीचा धुरळा घोषित होण्याची उत्सुकता वाढली आहे. इगतपुरी नगरपालिकेच्या २१ जागांसाठी…

Newsइगतपुरी नगरपालिका निवडणूकइगतपुरीनामा विशेषनिवडणूकनामाबातम्याराजकीय

समस्यांच्या दुखण्यांनी बेजार इगतपुरीकरांसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक : इगतपुरी शहराच्या पुनर्जन्मासाठी नगरपरिषद निवडणूक फायदेशीर ठरेल का ?

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – ब्रिटिशकाळापासून महत्वपूर्ण असणाऱ्या इगतपुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. भर पावसाळ्यातील…

Newsइगतपुरी नगरपालिका निवडणूकग्रामपंचायत निवडणूकनिवडणूकनामाबातम्या

मे महिना अखेरपर्यंत जि. प. पं. स., मनपा, नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुका होण्याचा अंदाज

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या पूर्वीप्रमाणे करण्याचा अध्यादेश, न्यायालयीन लढाई, ओबीसी…

error: Content is protected !!