राजकीय भूकंपाने इगतपुरीत खळबळ ; शिवसेना उबाठाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि पदाधिकारी हाती घेणार भाजपाचे कमळ
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गेली तीस वर्ष नगरपालिकेवर एक हाती सत्ता…