प्रभाग ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना जनताच बनवणार नगरसेवक : खोट्या आश्वासनांचा बाजार उठवून भ्रष्ट्राचाऱ्यांचा राक्षस गाडा – फिरोज पठाण
इगतपुरीनामा न्यूज – माझ्या प्रभाग ६ मधील मायबाप मतदारांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी भक्कमपणे आहेत. या मायबाप जनतेने आतापर्यंत खोटी आश्वासने…