इगतपुरी नगरपरिषद, ५ जिल्हा परिषद गट, १० पंचायत समिती गणांची निवडणूक लागणार ? : ४ महिन्यात निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाच्या आदेशामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत
इगतपुरीनामा न्यूज – स्थानिक संस्था अनिश्चित काळासाठी अडखळत ठेवता येणार नाहीत. वेळेवर निवडणुका हे तळागाळातील लोकशाहीचे सार आहे. त्यामुळे जिथं…