
इगतपुरीनामा न्यूज – यंदा इगतपुरीकरांसाठी अत्यंत महत्वाची आणि निर्णायक निवडणूक आहे. तब्बल तीन दशके इगतपुरी शहर अनेक प्रश्न आणि समस्यांच्या दुखण्यांनी आजारी करून ठेवलेले आहे. इगतपुरी शहराचा पुनर्जन्म घवघवीत विकास करूनच होणार आहे. भर पावसाळ्यातील जीवघेणी पाणीटंचाई, कचऱ्याचे आगार, विकासकामांचा अभाव असे अनेक आजार ह्या शहराला जखडून ठेवले आहेत. ही भयानक परिस्थिती बदलून इगतपुरी शहराची भरभराट करण्यासाठी शिवसेना धनुष्यबाण पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शालिनी संजय खातळे हा भक्कम पर्याय आहे. यासह शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ पक्षाचे नगरसेवक पदासाठी दिलेले उमेदवार सुद्धा दर्जेदार कामगिरी करणारे आहेत. यामुळे इगतपुरी शहरातील सुजाण नागरिकांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शालिनी संजय खातळे यांच्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना अभूतपूर्व मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला आहे. परिवर्तन घडवून इगतपुरीला आजारी करणाऱ्यांना हद्दपार करण्यासाठी नागरिक २ डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. इगतपुरीचे सुज्ञ मतदार बंधू भगिनी नगराध्यक्ष उमेदवार सौ. शालिनी संजय खातळे ( धनुष्यबाण ) यांच्यासह प्रभाग क्र. १ अ – युवराज भोंडवे ( घड्याळ ), प्रभाग क्र. १ ब – अंजुम कुरेशी ( घड्याळ ), प्रभाग क्र. २ अ – सागर आढार ( घड्याळ ), प्रभाग क्र. २ ब – नाझनीन खान ( घड्याळ ), प्रभाग क्र. ३ अ – वैशाली कर्पे ( धनुष्यबाण ), प्रभाग क्र. ३ ब – रोहिदास डावखर ( धनुष्यबाण ), प्रभाग क्र. ४ अ – माला गवळे ( धनुष्यबाण ), प्रभाग क्र. ४ ब – अर्जुन खातळे ( धनुष्यबाण ), प्रभाग क्र. ५ अ – उमेश कस्तुरे ( धनुष्यबाण ), प्रभाग क्र. ५ ब – निकत सय्यद ( घड्याळ ), प्रभाग क्र. ६ अ – मयुरी पुरोहित ( घड्याळ ), प्रभाग क्र. ६ ब – आशा थोरात ( घड्याळ ), प्रभाग क्र. ६ क – फिरोजभाई पठाण ( घड्याळ ), प्रभाग क्र. ७ अ – सतीश मनोहर ( घड्याळ ), प्रभाग क्र. ७ ब – भारती शिरोळे ( घड्याळ ), प्रभाग क्र. ८ अ – रजनी बर्वे ( धनुष्यबाण ), प्रभाग क्र. ८ ब – राजेंद्र जावरे ( धनुष्यबाण ), प्रभाग क्र. ९ अ – आशा भडांगे ( घड्याळ ), प्रभाग क्र. ९ ब – मंगेश शिरोळे ( घड्याळ ), प्रभाग क्र. १० अ – ललिता लोहरे ( घड्याळ ), प्रभाग क्र. १० ब – शोभराज शर्मा ( घड्याळ ) या सर्वांना निवडून देणार आहेत.