मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत उद्या इगतपुरीत बैठक : सर्व राजकीय पक्षांनी हजर राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन
इगतपुरीनामा न्यूज – भारत निवणूक आयोगाच्या १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत…