पारुबाई सराई यांची कुशेगाव उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित : गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पारुबाई सराई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…