इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे मानाचे पुरस्कार जाहीर ; १५ फेब्रुवारीला वाडीवऱ्हे येथे होणार वितरण
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रतिवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ही परंपरा कायम ठेवत यावर्षीच्या…