Newsबातम्याशैक्षणिकसंक्षिप्तसामाजिक

महात्मा गांधी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

इगतपुरीनामा न्यूज दि. १९ : इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य अनिल…

Newsबातम्याशैक्षणिकसंक्षिप्त

वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

इगतपुरीनामा न्यूज दि. २६ : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिरमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक…

अवांतरबातम्याशैक्षणिकसंक्षिप्तसामाजिक

संविधान ग्रुपच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. ०६ : भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळा येथे दोनशे निवासी…

इगतपुरीनामा विशेषकरियरनामापुस्तकनामाशैक्षणिकसंक्षिप्तसामाजिक

मोगरे येथे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांचे हस्ते एसएनएफच्या 15 व्या वाचनालयाचे लोकार्पण

गाव तेथे वाचनालय -अमेरीकेतील रीयल डायनॅमीक्सच्या सामाजिक सहभागातून वाचनालय चळवळ इगतपुरीनामा न्यूज दि. ०२ : तालुक्यातील दुर्गम गाव मोगरे येथे…

Newsसंक्षिप्तसामाजिकस्थानिक समस्या

महावितरण सामुदायिक संपावर! अधिकारी आणि कर्मचारी यांचा दोन दिवसांचा लाक्षणिक संप

समाधान कडवे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी तालुक्यातील वैतरणा वीज निर्मिती केंद्रातील तसेच तालुक्यातील महावितरणचे वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी…

Newsशैक्षणिकसंक्षिप्त

महत्त्वाची बातमी : बारावीच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल

इगतपुरीनामा न्यूज दि. २४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या (एचएससी) परीक्षेत अंशतः…

आरोग्यकोरोनामंत्रिमंडळ निर्णयराजकीयलॉकडाऊनशैक्षणिकसंक्षिप्त

ब्रेकिंग न्यूज : सोमवारपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी

इगतपुरीनामा न्यूज दि. २० : जेमतेम काही दिवस सुरू असलेल्या राज्यातील शाळा कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने राज्य शासनाने…

आरोग्यशैक्षणिकसंक्षिप्तसामाजिक

संजीवनी आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांनी घेतली कोविड प्रतिबंधक लस

इगतपुरीनामा न्यूज दि. ०६ : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात सुरुवात झाली…

Newsप्रेरणादायी व्यक्तिमत्त्वेशैक्षणिकसंक्षिप्तसामाजिक

चिंचलेखैरे शाळेने केले अनोख्या पद्धतीने अभिवादन : त्रिंगलवाडी किल्ला सर करून साजरी केली सावित्रीबाई फुलेंची जयंती

इगतपुरीनामा न्यूज दि. ३ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैरे यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने…

शैक्षणिकसंक्षिप्तसामाजिक

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील…

error: Content is protected !!