लेखन : श्री. विठोबा दिवटे पाटील, नांदूरवैद्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील विविध भागात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. घोटी शहरात शुक्रवार, शनिवार अन रविवार असे 3 दिवस जनता कर्फ्यु लावण्यात आलेला आहे. घोटी ही तालुक्याची मुख्य असलेली बाजारपेठ, नेहमी वर्दळ, गजबजाट असलेले हे शहर सद्यस्थितीत सामसूम झालेले दिसून येतंय. शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झालेले दिसत असून […]
नुकतीच एक ‘जाहिरात’ सोशल मीडियावर वाचण्यात आली.. खरं तर नेहमीचीच, पण आता खरंच डोक्यात जायला लागलीय, म्हणून हा लेखन प्रपंच! खरं तर आपल्याला सगळ्यांना जाहिरात काही नवीन नाही, पण मला दिसलेली ही जाहिरात जरा वेगळी आहे! खरं तर ही एकच जाहिरात नाहीये, अशा कितीतरी जाहिराती सोशल मीडियात झळकतांना सध्या दिसत आहेत! ही जाहिरात असते पुरस्कारांची! […]
भगवान सोनवणेसंपादक – दैनिक आवाज9545910177 सर्वत्र कोरोनाने हाहा:कार माजवलाय…!! हो ना? पण खरं सांगू? आपण वर्षापासून ज्या भीतीने जगता आहात त्याचंच नाव ‘कोरोना’आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही! काय आहे नक्की कोरोना? कुठलंही ठाम औषध यावर उपलब्ध नसतांनाही कसा माणूस बरा होतोय? प्रश्न तर प्रत्येकाला पडतच आहे! वर्षभराचा विचार केल्यास अगदी सकाळच्या नाष्ट्यापासून तर […]
लेखन : डॉ. प्रदीप बागल, इगतपुरी हॉस्पिटलमध्ये बेड मिळावे म्हणून येणारे फोन कॉल्स, बेड मिळत नसल्याने रुग्णासह नातेवाईकांमध्ये येणारे नैराश्य, हतबलता.. जवळच्या व्यक्तींच्या निधनाने घरोघरी वाढत असलेली अस्वस्थता.. सायरन वाजत धावणार्या रुग्णवाहिका आणि ‘अजूनही लोक गंभीर नाहीत, मास्क वापरत नाहीत, गर्दी करतात. त्यातून कोरोनाचा फैलाव वाढतोय’ अशी सर्वसामान्य प्रतिक्रिया… राज्यभर सर्वत्र असेच चित्र आहे. विशेषत: […]
“शेतीमातीची” सलं व “गावकुस” हे दोन काव्यसंग्रह वैशाली प्रकाशन, पुणे यांच्या प्रकाशनाचे माध्यमातून गुढीपाडवा, चैत्र शुद्ध १, श्री शालिवाहन शके १९४३, मंगळवार दिनांक १३ एप्रिल,२०२१ रोजीच्या मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर प्रकाशित होत आहे.ग्रामीण भागातील चाली – रीती, रुढी – परंपरा, सण – वार, देव – दैवते, कोरोना रुपाने वैश्विक मानव जातीसाठी निसर्गाने उभे केलेले आव्हान, […]
मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ?याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच. वास्तविक पाहता प्रयोगशाळेतून पाणी म्हणजे H2O हायड्रोजन डाय-ऑक्साइड तयार करणे फार खर्चिक आणि जिकरीचे काम आहे. त्याद्वारे […]
लेखन : प्रा. देविदास गिरी उपप्राचार्य के. पी. जी. महाविद्यालय, इगतपुरी कोविड महामारी आल्यामुळे जगाबरोबरच भारतातही लॉकडाउन करण्यात आले. या घटनेला वर्ष पूर्ण झालं आहे. याचे अनेक चांगले तसेच वाईट अनुभव आले. माणसाचे धावणे अचानक थांबले जगणे आणि मरणे याविषयी माणूस वेगळ्या पद्धतीने विचार करू लागला. या काळात खऱ्या अर्थाने माणूस अंतर्मुख झाला. गरीब जनतेचे […]
लॉकडाऊन वर्षपूर्तीनिमित्त…. “पुन्हा असा अनुभव कुणालाही नको अशी ती भयावह परिस्थिती होती. आजार नवीन,व्हायरस नवीन,नेमकी काय ट्रीटमेंट ह्या आजाराला बरं करू शकेल ह्याचा पूर्ण जगाला काहीच थांगपत्ता लागत नव्हता.अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणून आणि त्यातल्या त्यात होमिओपॅथी डॉक्टर म्हणून त्या काळात खूप कोविडच्या रुग्णांची होमिओपॅथी औषधांच्या माध्यमातून कोरोनाला प्रतिबंधात्मक व उपचार देखील करता आले. डॉक्टर असल्याचा […]
महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत अनेक लहान मोठ्या शिक्षण संस्था शिक्षणशास्त्री सामाजिक राजकीय सुधारकी धुरिणांबरोबरच शासन, अधिकारी व जनतेचा मोठा सहभाग राहिला आहे. अगदी प्रौढ साक्षरता प्रसारासाठी अक्षरधारा व रात्रीचे प्रौढ शिक्षण वर्ग गावागावातून चालवले गेले. ही शैक्षणिक चळवळ सामुदायिकरित्या प्रशिक्षित वर्गाकडून चालवली गेली. व यातूनच महाराष्ट्र साक्षरतेचे उद्दिष्ट गाठू शकला. सन 2009 च्या आरटीई अधिनियमामुळे सक्तीच्या […]
काल झालेल्या जागतिक चिमणी दिनानिमित्त मीनाक्षी काटकर यांची कविता चिमणी चिव चिव चिमणीआली अंगणी।हळूच म्हणालीदेता का पाणी॥ चिव चिव चिमणीबसली झाडावर।म्हणते मला कशीदाणे द्या पसाभर॥ चिव चिव चिमणीउडत गेली शेजारी।काकूला मागू लागलीगोड गोड पूरी॥ चिव चिव चिमणीआली बघा शाळेला।वाचवा हो चिमणीसांगितले सगळ्याला॥ मीनाक्षी काटकर – सहा.शिक्षिकाजि.प.प्राथ.शाळा टाकळी, पं.स.दारव्हा जि.यवतमाळ