लेखन – मधुकर घायदार, नाशिक उदिष्टे : पारंपारिक शिक्षणात पदवीधर झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे इंजिनिअरींग डिप्लोमा ( पदविका ) करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. कुशल इंजिनीअर तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हे तंत्रनिकेतनचे उदिष्ट.व्याप्ती : राज्यात प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी शासकीय तसेच खासगी तंत्रनिकेतने आहेत. राज्यात एकूण तीनशे अठ्ठ्यात्तर शासकीय […]
इगतपुरीनामा न्यूज – मार्च २०२३ मध्ये राज्य शासनाच्या माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल उद्या ( दि. ०२ ) जाहीर होणार आहे. परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर याबाबतचे प्रकटन जाहीर करण्यात आले असून त्यात उद्या दुपारी एक वाजेनंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेत स्थळावर निकाल पाहता येईल, असे म्हटले आहे. दरम्यान दहावी नंतरच्या उच्च […]
इगतपुरीनामा न्यूज – फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्य शासनाच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या ( दि. २५ ) जाहीर होणार आहे. परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर याबाबतचे प्रकटन जाहीर करण्यात आले असून त्यात उद्या दुपारी दोन वाजेनंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेत स्थळावर निकाल पाहता येईल, असे म्हटले आहे. दरम्यान बारावी नंतरच्या उच्च […]
इगतपुरीनामा न्यूज – ‘पोलीस सेवेत येण्यासाठी लाखो युवकांची धडपड चालू असते. ही भरती कस लावते. प्रतिभावंत आणि प्रामाणिक कष्ट घेणाऱ्या युवकांनाच यश मिळते. कधीकधी यश उशिरा मिळते. माणूस हतोत्सहित होतो आणि शॉर्टकट शोधू लागतो. हा शॉर्टकट कधीकधी लॉंगरूट ठरू शकतो. त्यामुळे मेहनतीशी प्रामाणिक राहा. भरती झालो की कष्ट संपले असे नसून सेवेत रुजू झाल्यानंतर खरी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भारतीय दलित साहित्य अकादमी व रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशनतर्फे सामाजिक काम करणारे राष्ट्रीय चर्मकार महासंघ पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यातील उभाडे शिवारातील श्री स्वामी समर्थ मागासवर्गीय महिला सहकारी सूतगिरणी येथे ८ व ९ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय […]
लेखक – प्रा. कमलेश रमेश दंडगव्हाळ, सहाय्यक प्राध्यापकगो. ए. सोसायटीचे सर डॉ. एम. एस. गोसावी औषध निर्माण महाविद्यालय नाशिक GPAT किंवा ग्रॅज्युएट फार्मसी टेस्ट ही एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. जीएनटीए ( नॅशनल टेस्टिंग एजन्सी ) द्वारे मास्टर्स इन फार्मसी ( एम. फार्म ) किंवा भारतातील इतर कोणत्याही समकक्ष प्रोग्राम प्रवेशांसाठी दरवर्षी घेतली जाते. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – CYDA, युथ एड फाउंडेशन यांच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात उपजीविका, शिक्षण, आरोग्य व युवा विकास या घटकांवर काम केले जात असते. त्यानुषंगाने गत वर्षापासून महिंद्रा ॲक्सेलो कंपनीच्या अर्थसाहाय्याने सीवायडए संस्था व युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील ६ गावामध्ये लघु उद्योजक ७० महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये महिलांसाठी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 10 वाणिज्य विभागातील विद्यार्थांनी करिअर संधी शोधतांना वाणिज्य शाखेअंतर्गत येणाऱ्या पैलुंचा विचार करावा. त्यामुळे वाणिज्य शाखेतील पदवी घेताना त्याचा पाया पक्का झालेला असतो. ह्याचा उपयोग सीएमए म्हणजेच Career As a Cost and Management Accountants ह्या अल्पखर्चिक व्यावसायिक अभ्यासक्रमात होतो असे प्रतिपादन सीएमए दिपक जोशी यांनी केले. संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी […]
गाव तेथे वाचनालय -अमेरीकेतील रीयल डायनॅमीक्सच्या सामाजिक सहभागातून वाचनालय चळवळ इगतपुरीनामा न्यूज दि. ०२ : तालुक्यातील दुर्गम गाव मोगरे येथे एसएनएफ वाचनालयाचे उदघाटन लेखक आणि विचारवंत डॉ. शरद बाविस्कर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. धुळे जिल्ह्यातील सुपुत्र असलेले शरद बाविस्कर सध्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सध्या त्यांचे भुरा हे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ इगतपुरी तालुक्यातून उच्च क्षेत्रातील गुणवंत अधिकाऱ्यांची फौज निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी कंबर कसली आहे. MPSC आणि UPSC मध्ये अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात गगनभरारी घ्यावी यासाठीही गोरख बोडके यांनी संकल्प केलेला आहे. यासाठी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावात २ मजली सुसज्ज अभ्यासिका उभी […]