दे धक्का – राष्ट्रवादीचे इगतपुरी शहराध्यक्ष आकाश पारख यांचा इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इगतपुरी शहराध्यक्ष…